अलीगढ

अलीगढ हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व अलीगढ जिल्हा आणि अलीगढ विभागाचे मुख्यालय आहे.

अलीगढ शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नवी दिल्लीच्या १४० किमी आग्नेयेस, आग्र्याच्या ८५ किमी उत्तरेस तर लखनौच्या २०० किमी नैऋत्येस वसले आहे. अलीगढ प्रामुख्याने येथील अलीगढ मुस्लिम विद्यापीठासाठी ओळखले जाते.

अलीगढ
उत्तर प्रदेशमधील शहर

अलीगढ
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमधील एक मशीद
अलीगढ is located in उत्तर प्रदेश
अलीगढ
अलीगढ
अलीगढचे उत्तर प्रदेशमधील स्थान
अलीगढ is located in भारत
अलीगढ
अलीगढ
अलीगढचे भारतमधील स्थान

गुणक: 27°52′48″N 78°4′48″E / 27.88000°N 78.08000°E / 27.88000; 78.08000

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा अलीगढ जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,७४,४०८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

१ सप्टेंबर १८०३ रोजी दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धातील अलीगढची लढाई येथेच लढली गेली होती. २०११ साली ८.७४ लाख लोकसंख्या असलेले अलीगढ भारतामधील ५५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

वाहतूक

अलीगढ शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. हावडा-दिल्ली हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग अलीगढमधूनच जातो. राष्ट्रीय महामार्ग ९१९३ अलीगढ शहरातून धावतात.

बाह्य दुवे

अलीगढ 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अलीगढ जिल्हाअलीगढ मुस्लिम विद्यापीठअलीगढ विभागआग्राउत्तर प्रदेशनवी दिल्लीभारतलखनौ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

छत्रपतीवंदे भारत एक्सप्रेसतुर्कस्तानअणुऊर्जामानसशास्त्रवातावरणबासरीमराठीतील बोलीभाषापुरंदर किल्लाफूलराजेंद्र प्रसादससाआंबेडकर जयंतीऑस्कर पुरस्कारएकनाथ शिंदेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीहरभराअभंगभाषालंकारपरशुराम घाटमधुमेहमुद्रितशोधनवाल्मिकी ऋषीकाजूसिंधुदुर्ग जिल्हालाल किल्लातानाजी मालुसरेअंधश्रद्धाभरती व ओहोटीपंजाबराव देशमुखशीत युद्धपाणीभारतीय आडनावेबौद्ध धर्मभारतीय नियोजन आयोगअंदमान आणि निकोबारकासवद्राक्षविनोबा भावेआगरीॐ नमः शिवायछत्रपती संभाजीनगरतुरटीविधानसभा आणि विधान परिषदभारताचे अर्थमंत्रीरायगड जिल्हापेशवेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशिवाजी महाराजांची राजमुद्राअर्थशास्त्रराजेश्वरी खरातभारताचा इतिहासभीमाशंकरभारत छोडो आंदोलनसंत जनाबाईभारत सरकार कायदा १९१९कंबरमोडीऑक्सिजनएकविराअकोलाकेंद्रशासित प्रदेशए.पी.जे. अब्दुल कलामगरुडसप्तशृंगी देवीजागतिक महिला दिनसफरचंदसौर शक्तीअटलांटिक महासागरमीरा-भाईंदरअजिंठा-वेरुळची लेणीसरपंचमंगळ ग्रहखो-खोटॉम हँक्सकडधान्यभारताचा भूगोलइंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीनिखत झरीनदादासाहेब फाळके पुरस्कार🡆 More