अच्युतराव पटवर्धन

अच्युतराव पटवर्धन (फेब्रुवारी ५, इ.स.

१९०५">इ.स. १९०५ - ऑगस्ट ५, इ.स. १९९२) हे स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते.

अच्युतराव सीताराम पटवर्धन
अच्युतराव पटवर्धन
अच्युतराव पटवर्धन, शांतीकुंज, चेन्नईयेथे
जन्म: फेब्रुवारी ५, इ.स. १९०५
मृत्यू: ऑगस्ट ५, इ.स. १९९२
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
शिक्षण: एम.ए.(अर्थशास्त्र)
संघटना: भारतीय समाजवादी पक्ष
प्रभाव: समाजवाद
वडील: हरी केशव पटवर्धन

चरित्र

नगरचे प्रतिथयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य असलेले अच्युतराव आपले काका सीताराम पटवर्धन यांना दत्तक गेले होते. अच्युतरावांचे प्राथमिक शिक्षण नगर मध्ये झाले होते तसेच ते काशी विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्राचे द्विपदवीधर होते. पश्चिम महाराष्ट्रातील (विशेषतः नगर जिल्ह्यातील) स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी व त्यांचे थोरले बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी केले. १९४२ नंतर अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत राहून यशस्विपणे चळवळीचे कार्य करणारे अच्युतराव इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत.

अच्युतराव व त्यांचे साथीदार आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण प्रभुतींनी १९३४ साली समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती पण तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा उपपक्ष असल्याने तेथे समाजवादाला काही थारा मिळणार नाही हे उमगल्याने त्यांनी १९४७ साली भारतीय समाजवादी पक्ष स्थापन केला.

समाज कार्य

  • राजघाट रुरल सेंटर

साहित्य, पत्रकारिता व अन्य लेखन

  • डिसइल्यूजनमेंट अँड क्लॅरिटी (इंग्लिश) (Disillusionment & Clarity)
  • आयडिऑलॉजीज अँड द पर्स्पेक्टिव्ह ऑफ सोशल चेंज इन इंडिया (इंग्लिश) (Ideologies and the perspective of social change in India) (मुंबई विद्यापीठ, १९७१)
  • द कम्यूनल ट्रॅंगल ऑफ इंडिया (इंग्लिश) (The communal triangle in India) (अशोक मेहता आणि पटवर्धन, १९४२)

संदर्भ

Tags:

अच्युतराव पटवर्धन चरित्रअच्युतराव पटवर्धन समाज कार्यअच्युतराव पटवर्धन साहित्य, पत्रकारिता व अन्य लेखनअच्युतराव पटवर्धन संदर्भअच्युतराव पटवर्धनइ.स. १९०५इ.स. १९९२ऑगस्ट ५फेब्रुवारी ५

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विनयभंगयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठकोकणखो-खोशुद्धलेखनाचे नियमब्राझीलची राज्येकुत्राव्यसनग्रंथालयबहिणाबाई पाठक (संत)संस्‍कृत भाषामुंबई उच्च न्यायालयभारत सरकार कायदा १९३५तानाजी मालुसरेगुरू ग्रहअल्लाउद्दीन खिलजीनिलेश लंकेपुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागकुबेरअहिल्याबाई होळकरभारतातील शासकीय योजनांची यादीजिल्हा परिषदलावणीवि.वा. शिरवाडकरधर्मनिरपेक्षताट्विटरदुसरे महायुद्धएकनाथ शिंदेभाषालंकारनक्षलवादहुंडाशिवसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळासूत्रसंचालनऑक्सिजन चक्रस्त्री सक्षमीकरणसमाजशास्त्रनाझी पक्षवित्त आयोगविंचूघनकचरारशियाचा इतिहासपवनदीप राजनप्राजक्ता माळीराहुल गांधीकुटुंबनियोजनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघजनहित याचिकास्वस्तिकशुभं करोतिगोविंद विनायक करंदीकरतैनाती फौजगोपाळ कृष्ण गोखलेगोलमेज परिषदमुखपृष्ठग्रामपंचायतनातीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेशेतकरीपंचायत समितीपुणे करारए.पी.जे. अब्दुल कलामसाईबाबासायबर गुन्हाजागतिक लोकसंख्याअमित शाहसंस्कृतीदिंडोरी लोकसभा मतदारसंघन्यूझ१८ लोकमतवायू प्रदूषणअरुण जेटली स्टेडियमशाश्वत विकासराम सातपुतेवस्तू व सेवा कर (भारत)लक्ष्मीनारायण बोल्लीबुलढाणा विधानसभा मतदारसंघ🡆 More