राष्ट्रीय छात्र सेना

राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे.

२६ नोव्हेंबर १९४८ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे.

राष्ट्रीय छात्र सेना (NCC)
स्थापना नोव्हेंबर २६, इ.स. १९४८
देश भारत ध्वज भारत
विभाग पायदळ
आकार १३,००० ते १५,०००
ब्रीदवाक्य एकता और अनुशासन
रंग संगती   
मुख्यालय नवी दिल्ली
सेनापती ले.जनरल राजीव चोप्रा ए.व्ही.एस.एम
संकेतस्थळ https://indiancc.nic.in/indiancc.nic.in
राष्ट्रीय छात्र सेना
एन.सी.सी. विजयपथ दिल्ली परेड
राष्ट्रीय छात्र सेना
राष्ट्रीय छात्र सेना भूदल कॅडेट

राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी हा शाळा व कॉलेजमध्ये यापुढे वैकल्पिक विषय म्हणून राहणार आहे, याविषयाची सक्ती नसून, त्याला श्रेयांक देण्यात येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि सीबीएसई बोर्डाशी संलग्न सर्व शाळा लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहेत.

 

xराष्ट्रीय छात्र सेना समूहगीत

हम सब भारतीय है, हम सब भारतीय है|
अपनी मंझील 'एक है, हा, हा, हा,' एक है, हो, हो, हो, 'एक है|
हम सब भारतीय है. काश्मीर की धरती राणी है, सरताज हिमालय है,
सदियों से हमने इसको अपने खून से पाला है देश की रक्षा की खातिर हम शमशीर उठा लेंगे, हम शमशीर उठा लेंगे|
बिखरे बिखरे तारे जमीं पर 'है हम लेकिन ज़िलमिल 'एक है, हा, हा, हा, 'एक है, हम सब भारतीय है|
जगमग लेकिन मंदिर गुरुद्वारा भी है यहॉं, और मशिद भी है यहॉं,
गिरिजा का है घड़ियाल कहीं, मुल्ला की कहीं है अजान,
'एक हसणे अपना राम है,' एक हाय अल्लाह ताला है,
'एक हसणे अल्लाह ताला है, रंगे बिरंगे दीपक है हम,
'एक है, हा हा हा' एक है, हो हो हो 'एक है|
हम सब भारतीय है, हम सब भारतीय है|

संदर्भ आणि नोंदी



Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिरूर लोकसभा मतदारसंघघारबाबासाहेब आंबेडकरऋग्वेदजागतिक तापमानवाढजागतिकीकरणन्यायालयीन सक्रियताकल्याण (शहर)गोंधळदक्षिण दिशायकृतगोवादेवेंद्र फडणवीससुप्रिया सुळेराखीव मतदारसंघबडनेरा विधानसभा मतदारसंघभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसौर ऊर्जाबावीस प्रतिज्ञाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीगर्भाशयनांदुरकीभारतीय रिपब्लिकन पक्षउच्च रक्तदाबज्वारीछगन भुजबळज्ञानेश्वरभूकंपाच्या लहरीपी.व्ही. सिंधूगोपाळ कृष्ण गोखलेख्रिश्चन धर्मखासदारमानवी हक्कदिवाळीवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघसप्तशृंगी देवीपी.टी. उषाअण्वस्त्रसामाजिक समूहकेरळकेंद्रशासित प्रदेशमुळाक्षरभारतातील जिल्ह्यांची यादीप्रतिभा धानोरकरभारतीय निवडणूक आयोगवनस्पतीभारताचे पंतप्रधानहिंगोली लोकसभा मतदारसंघगांडूळ खतआर्थिक विकासनाथ संप्रदाय२००६ फिफा विश्वचषकसिंहगडशेतीमराठी भाषासात बाराचा उतारातुतारीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)संदेशवहनमुघल साम्राज्यम्हणीहिंदू धर्ममराठी व्याकरणसाहित्याची निर्मितिप्रक्रियारावणतापमानपुणे लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःभारतीय मोरपर्यटनअहवाल लेखनकबीरअमेरिकेची संयुक्त संस्थानेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघइतर मागास वर्गआंबेडकर जयंतीचंद्रगुप्त मौर्यसम्राट अशोक जयंती🡆 More