यूटीसी−०६:०० ही यूटीसीच्या ६ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे.
ही वेळ अमेरिका, कॅनडा व मेक्सिको देशांमधील मध्य प्रमाणवेळ तसेच डोंगरी प्रमाणवेळेची उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते. तसेच मध्य अमेरिकेमधील काही देश ही वेळ वापरतात. चिले देशाच्या ईस्टर द्वीपावर देखील ही वेळ वापरली जाते.
रेखावृत्ते | |
---|---|
मध्यान्ह | रेखांश ९० अंश प |
पश्चिम सीमा (सागरी) | ९७.५ अंश प |
पूर्व सीमा (सागरी) | ८२.५ अंश प |
This article uses material from the Wikipedia मराठी article यूटीसी−०६:००, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.