मृदा आरोग्य कार्ड योजना

मृदा आरोग्य कार्ड योजनाही भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केलेली एक योजना आहे.

१९ फेब्रुवारी २०१५ला सुरतगड (राजस्थान) येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला ,या योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करण्याची योजना आखली आहे.यामध्ये पीकांनुसार शिफारसी, आवश्यक पोषक तत्त्वे व त्या शेतीनुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिल्याजाईल. जेणेकरून, शेतक्ऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल.सर्व मातींच्या नमून्यांची चाचणी देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जाईल.त्यानंतर तज्ज्ञ हे त्या मातीची ताकत व दुबळेपणा (सुक्ष्म पोषक तत्त्वांची कमतरता ) तपासतील व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करतील.या तपासणीचे निकाल व शिफारसी त्या कार्डमध्ये नोंदविल्या जातील.सुमारे १४ करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड वितरीत करण्याचा सरकारचा मानस आहे.

योजना

या योजनेचे ध्येय शेतकऱ्यांना चाचणी केलेल्या मातीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे असा आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळू शकेल.

योजनेची उद्दिष्टे

१) खते देताना पोषक द्रव्य कळावीत यासाठी शेतकऱ्याना दर ३ वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड बनवून देणे

२) मृदा चाचणी  प्रयोगशाळांच्या कार्याला बळकटी देणे .

३) मृदा परीक्षण पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन करणे.

४) मृदा सुपीकता मोजण्याचे सामान मानक तयार करणे

अंदाजपत्रकीय तरतूद

या योजनेसाठी सरकारने चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास व आरोग्य कार्ड जारी करण्यास मृदा आरोग्य कार्ड योजना १०० कोटी (US$२२.२ दशलक्ष) रुपयांची तरतूद केली आहे.

संदर्भ

Tags:

भारत सरकार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र चळवळआमदारबारामती विधानसभा मतदारसंघसह्याद्रीमहाड सत्याग्रहमराठा साम्राज्यवि.वा. शिरवाडकरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीह्या गोजिरवाण्या घरातछत्रपती संभाजीनगरबावीस प्रतिज्ञाबाळ ठाकरेआरोग्यसचिन तेंडुलकरवसाहतवादबीड विधानसभा मतदारसंघजालना जिल्हाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासोलापूर लोकसभा मतदारसंघसोनेजिंतूर विधानसभा मतदारसंघगोपाळ कृष्ण गोखलेसकाळ (वृत्तपत्र)उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघगर्भाशयचाफाप्रदूषणयशवंत आंबेडकरडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लसूर्यमालानाशिक लोकसभा मतदारसंघदहशतवादअण्णा भाऊ साठेसोळा संस्कारसाम्यवादमहाराष्ट्रामधील जिल्हेकृष्णा नदीपवनदीप राजनहिंगोली लोकसभा मतदारसंघदलित एकांकिकाज्योतिबानाणेनक्षत्रआंबातमाशाहोमरुल चळवळपरभणी लोकसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक२०१४ लोकसभा निवडणुकासंजीवकेराणाजगजितसिंह पाटीलरोजगार हमी योजनासायबर गुन्हाएप्रिल २५प्रकाश आंबेडकरमानवी शरीरनामदेवशास्त्री सानपनोटा (मतदान)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीतणावभारतीय संस्कृतीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारताचा स्वातंत्र्यलढासदा सर्वदा योग तुझा घडावाबहिणाबाई पाठक (संत)जया किशोरीजालना लोकसभा मतदारसंघपद्मसिंह बाजीराव पाटीलनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघपु.ल. देशपांडेविदर्भसुप्रिया सुळेरायगड जिल्हाशिक्षणभारतरत्‍नलहुजी राघोजी साळवे🡆 More