म.का. राजवाडे

म.का.

राजवाडे (१९२२-२०१६) हे एक पुण्यातले उद्यानतज्ज्ञ होते.

राजवाडे यांचा जन्म काकती (बेळगाव) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली येथे झाले. मृद्‌संधारण या विषयात पदविका घेतल्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी तेव्हाच्या मुंबई सरकारमध्ये कामाला सुरुवात केली.

राजवाड्यांनी १९५० ते ५८ या काळात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील सगळ्या बगिचांचे व वृक्षलागवडीचे काम केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजवाडे यांची नियुक्ती सिंहगड परिसराचे सुशोभीकरण व इतर काही प्रकल्पांसाठी झाली.

पुढे १९६५मध्ये सरकारी नोकरी सोडून राजवाडे यांनी स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना त्या काळातील ज्ञानवृद्ध उद्यानतज्ज्ञ भा.वि. भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. पंचेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत राजवाडे यांनी अनेक संस्था, उद्योगांमधील बगिचे विकसित केले तसेच वृक्षलागवड करून परिसर हिरवे केले.

पुण्यातील टाउन हॉल कमिटी, डेक्कन क्लब, हिराबाग या जुन्या संस्थांमध्ये मानद सचिव, अध्यक्ष अशा पदांवर राजवाडे यांनी काम केले होते.

Tags:

इ.स. १९२२इ.स. २०१६पुणे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आदिवासीहिंदू कोड बिलप्रणिती शिंदेभारतीय निवडणूक आयोगस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)पृथ्वीचे वातावरणबीड जिल्हाशाश्वत विकासस्मृती मंधानाकावळापाणीइंडियन प्रीमियर लीगदौलताबादभारत छोडो आंदोलनकाळाराम मंदिर सत्याग्रहपाऊसचेतासंस्थाशिवछत्रपती पुरस्कारसूर्यफूलपुणेमहानुभाव पंथनाशिक लोकसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघआकाशवाणीमूलद्रव्यफुलपाखरूसंजय गायकवाडमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)भारताच्या राष्ट्रपतींची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पुणे लोकसभा मतदारसंघकुटुंबमुघल साम्राज्यमहाराष्ट्रदत्तात्रेयधनंजय चंद्रचूडराकेश बापटकृष्णवित्त आयोगमराठी भाषा गौरव दिनश्यामची आईभारताचा स्वातंत्र्यलढाशिवधैर्यशील मानेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनधोंडो केशव कर्वेअहमदनगर किल्लाप्रकाश आंबेडकरकोकणपंढरपूरकायदाभारताची जनगणना २०११शनिवार वाडापुणे जिल्हाभारतीय मोरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीहॉकीसांगली लोकसभा मतदारसंघसंशोधनसांचीचा स्तूपकादंबरीमंगळ ग्रहजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेपुणे करारबदकटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीरोहित शर्माइतिहासाच्या अभ्यासाची साधनेआचारसंहिताहिरडाशिवनेरीभारतवर्धमान महावीरविज्ञानयवतमाळ जिल्हासाहित्याची निर्मितिप्रक्रियापर्यटनअकोला जिल्हा🡆 More