भारतीय लष्कर हुद्दे व मानचिन्ह

भारतीय लष्करी हुद्दे व मानचिन्ह आणि ब्रिटिश लष्करी हुद्दे व मानचिन्ह यांत बरेच साम्य आहे.

Officer ranks (Field Dress)

लष्करी हुद्दे मानचिह्न
फील्ड मार्शल + फील्ड मार्शल हा मानाचा हुद्दा आहे. त्याचा समावेश सर्वसाधारण सैन्यांच्या पदांत होत नाही. परंतु दोन असाधारण लष्करी अधिकाऱ्यांना हा मान देण्यात आला आहे. ते म्हणजे सॅम माणेकशॉ व दिवंगत के.एम. करिअप्पा. फील्ड मार्शल निवृत होत नाहीत.
जनरल Gold national emblem outlined in red over a gold star outlined in red, all over a crossed gold baton and scimitar the same.
लेफ्टनंट जनरल Gold national emblem outlined in red over a crossed gold baton and scimitar the same.
मेजर जनरल Gold star outlined in red over a crossed gold baton and scimitar the same.
ब्रिगेडियर सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व तीन चांदण्यांचा त्रिकोण. ब्रिगेडच्या मुख्य अधिकारी असलेल्या कर्नलला ब्रिगेडियर म्हणतात.
कर्नल सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व दोन चांदण्या.
लेफ्टनेंट कर्नल सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व एक चांदणी.
मेजर सोनेरी राष्ट्रीय चिन्ह.
कॅप्टन तीन चांदण्या.
लेफ्टनंट दोन चांदण्या.
सेकंड लेफ्टनंट एक चांदणी.

+ (फील्ड मार्शल हा मानाचा हुद्दा आहे. वर्तमान लष्करी संघटनेत तो अस्तित्वात नाही.) परंतु दोन असाधारण लष्करी अधिकाऱ्यांना हा मान देण्यात आला आहे. ते म्हणजे सॅम माणेकशॉ व दिवंगत के.एम. करिअप्पा. फील्ड मार्शल निवृत होत नाहीत. हा मान मरणोत्तरही देता येतो.

कनिष्ठ Commissioned अधिकारी and Non Commissioned हुद्दे (पद)

कनिष्ठ Commissioned अधिकारी हुद्दे मानचिह्न
सुभेदार मेजर/रिसालदार मेजर*
सुभेदार/रिसालदार*
नायब सुभेदार/नायब रिसालदार*
Non Commissioned Ranks मानचिह्न
रेजिमेंटल हवालदार मेजर - आता हे पद नाही
रेजिमेंटल क्वार्टर मास्टर हवालदार - आता हे पद नाही
कंपनी हवालदार मेजर/स्क्वॉड्रन दफादार मेजर*
कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार/स्क्वॉड्रन क्वार्टर मास्टर दफादार*
हवालदार/दफादार*
नाईक/लान्स दफादार*
लान्स नाईक/प्रभारी लान्स दफादार*
शिपाई/सवार*

* घोडदल/चिलखती दलातील हुद्दा

बाह्य दुवे



Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चंद्रशेखर आझादमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेभिवंडी लोकसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनचंद्रगुप्त मौर्यभारताची अर्थव्यवस्थानाथ संप्रदायसूर्यमालायशवंतराव चव्हाणइंग्लंड क्रिकेट संघगोपाळ गणेश आगरकरऋग्वेदसांगली लोकसभा मतदारसंघआग्नेय दिशामहाराष्ट्र केसरीज्योतिर्लिंगनक्षत्रपुरंदरचा तहअर्जुन वृक्षमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीश्रीनिवास रामानुजनबाराखडीपुरंदर किल्लावनस्पतीस्वादुपिंडकोरफडउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघदिल्लीदिल्ली कॅपिटल्ससाडेतीन शुभ मुहूर्तआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावालोकसभानाशिकभारतातील राजकीय पक्षविमास्वामी समर्थगिरिजात्मज (लेण्याद्री)घनकचराध्वनिप्रदूषणमहाबळेश्वरगोदावरी नदीसौर ऊर्जाइतर मागास वर्गभारतीय संविधानाची उद्देशिकासातवाहन साम्राज्यआंबामराठी भाषा दिनस्वच्छ भारत अभियानतापी नदीमुघल साम्राज्यआंबेडकर जयंतीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघविनोबा भावेबीड लोकसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीप्रल्हाद केशव अत्रेनालंदा विद्यापीठअमरावती विधानसभा मतदारसंघयुरोपजय श्री रामखान अब्दुल गफारखानविरामचिन्हेवंजारीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागचंद्रनिसर्गसाईबाबाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हईस्टरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेविजय शिवतारेभूगोलअहमदनगर लोकसभा मतदारसंघमूळव्याधबैलगाडा शर्यतअजिंठा लेणी🡆 More