भाग्य दिले तू मला

भाग्य दिले तू मला ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील एक मालिका आहे.

भाग्य दिले तू मला
निर्माता कश्मिरा पाठारे
निर्मिती संस्था विराट प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
आवाज निहार शेंबेकर, अपूर्वा पेंढारकर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण ४ एप्रिल २०२२ – २० एप्रिल २०२४
अधिक माहिती

कलाकार

  • तन्वी मुंडले - कावेरी राजवर्धन मोहिते / कावेरी मधुकर कारेकर (काकू)
  • विवेक सांगळे - राजवर्धन अनिरुद्ध मोहिते (राज)
  • निवेदिता सराफ - रत्नमाला अनिरुद्ध मोहिते
  • तुषार दळवी - अनिरुद्ध मोहिते
  • जान्हवी किल्लेकर - सानिया श्रीपाद दाभोळकर / सानिया आदित्य मोहिते
  • नंदिनी वैद्य - आकांक्षा सुदर्शन मोहिते
  • सुरभी भावे-दामले - सुवर्णा श्रीपाद दाभोळकर
  • योगेश केळकर - श्रीपाद दाभोळकर
  • राजेश देशपांडे - उदय तरडे
  • विनेश निन्नुरकर - सुजय उदय तरडे
  • सुदेश म्हाशीलकर - सुदर्शन मोहिते
  • भाग्यश्री दळवी - पियू सुदर्शन मोहिते
  • अमित रेखी - आदित्य सुदर्शन मोहिते
  • पूर्वा फडके - वैदेही प्रधान
  • अतुल महाजन - मधुकर कारेकर
  • सायली जठार - गौरी मधुकर कारेकर
  • साक्षी परांजपे - सुलभा मधुकर कारेकर
  • संजीवनी जाधव - मंगला
  • निलेश रानडे - बच्चू
  • विदिशा म्हसकर - किमया
  • मृदुला कुलकर्णी - गॅब्रिअल

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड कन्नडाथी कलर्स कन्नडा २७ जानेवारी २०२० - ३ फेब्रुवारी २०२३

Tags:

कलर्स मराठीमालिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सूत्रसंचालनकल्याण (शहर)भारतातील जिल्ह्यांची यादीदौलताबाद किल्लासांगली लोकसभा मतदारसंघसर्वनामकांजिण्यापुरस्कारताज महालजिल्हा परिषदशिवाजी महाराजांचा जीवनक्रमअंतर्गत ज्वलन इंजिनरामजी सकपाळदिल्ली कॅपिटल्सऔद्योगिक क्रांतीए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजी महाराजअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमसुशीलकुमार शिंदेकांदातुकाराम बीजदक्षिण दिशारविचंद्रन आश्विननक्षत्रनवनीत राणायमुनाबाई सावरकरसोलापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची हास्यजत्राबीड जिल्हातिरुपती बालाजीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीअहमदनगर लोकसभा मतदारसंघअहिल्याबाई होळकरभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघसिंहमहाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयवज्वारीदादाभाई नौरोजीएरबस ए३४०न्यूटनचे गतीचे नियमसंवादआनंदऋषीजीकृत्रिम बुद्धिमत्तालिंग गुणोत्तरगरुडतांदूळसईबाई भोसलेफूलऋतुराज गायकवाडशुभं करोतियवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरमहाड सत्याग्रहजय श्री रामभारतातील समाजसुधारकमधमाशीनामलोकमान्य टिळकदहशतवादसमर्थ रामदास स्वामीवर्धा लोकसभा मतदारसंघबृहन्मुंबई महानगरपालिकाअरविंद केजरीवालगोळाफेकआचारसंहितामराठा घराणी व राज्येगंगा नदीस्मृती मंधानाऑलिंपिकपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमहाराष्ट्राचा इतिहासम्हैसविधानसभाशरद पवारतलाठीराणी लक्ष्मीबाईजया किशोरी🡆 More