जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३ यातील सामने हे २०१२चा जागतिक विश्वविजेता भारताचा विश्वनाथन आनंद आणि नॉर्वेचा कॅंडीडेट्स टुर्नामेंट २०१३ विजेता मॅग्नस कार्लसेन यांच्यात खेळवले गेले.

हे सामने भारताच्या चेन्नई शहरात फिडे (जागतिक बुद्धिबळ महासंघा)च्या नियंत्रणाखाली दिनांक ६ ते २२ नोव्हेंबर, इ.स. २०१३ या कालावधीत खेळवले गेले. या स्पर्धेत मॅग्नस कार्लसेनने गतविजेता विश्वनाथन आनंदला त्याच्याच मायभूमीत पराभूत करून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पटकावले.

Viswanathan Anand
Viswanathan Anand
Magnus Carlsen
Magnus Carlsen
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३ विश्वनाथन आनंद जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३ मॅग्नस कार्लसेन
पूर्व विजेता आव्हान देणारा
जन्म: ११ डिसेंबर, १९६९
वय ४३ वर्षे
जन्म: ३० नोव्हेंबर, १९९०
वय २२ वर्षे
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२चा विजेता २०१३ कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता
२७७५ (जागतिक क्रमवारी ६) २८६२ (जागतिक क्रमवारी १)

स्पर्धेचे वेळापत्रक आणि निकाल

सामना दिवस, दिनांक आनंद कार्लसन निकाल
शनिवार, ९ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी ½ - ½
रविवार, १० नोव्हेंबर ½ ½ बरोबरी १ - १
मंगळवार, १२ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी १½ - १½
बुधवार, १३ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी २ - २
शुक्रवार, १५ नोव्हेंबर कार्लसन विजयी २ - ३
शनिवार, १६ नोव्हेंबर कार्लसन विजयी २ - ४
सोमवार, १८ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी (कार्लसनची आघाडी) २½ - ४½
मंगळवार, १९ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी (कार्लसनची आघाडी) ३ - ५
गुरुवार, २१ नोव्हेंबर कार्लसन विजयी (कार्लसनची आघाडी) ३ - ६
१० शुक्रवार, २२ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी (कार्लसन विजयी) ३½ - ६½

संदर्भ

Tags:

इ.स. २०१३चेन्नईनॉर्वेफिडेभारतमॅग्नस कार्लसेनविश्वनाथन आनंद२२ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भरती व ओहोटीबहावाउत्तर दिशालातूरसावित्रीबाई फुलेओवाशिवाजी महाराजमराठी भाषा दिनसाईबाबाइस्लामकोल्हापूर लोकसभा मतदारसंघवस्त्रोद्योगभिवंडी लोकसभा मतदारसंघसिंधुदुर्ग जिल्हाअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमेष रासअल्लाउद्दीन खिलजीस्वरहार्दिक पंड्यापृथ्वीनफाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेभारताच्या पंतप्रधानांची यादीनियोजनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीहिंदू विवाह कायदायेसूबाई भोसलेरक्षा खडसेजुने भारतीय चलनसमीक्षाआझाद हिंद फौजभारतीय चलचित्रपटआकाशवाणीमहारदारिद्र्यमुंबईदौलताबादजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढविधानसभाखंडोबावाक्यआंतरराष्ट्रीय नाणेनिधीपळसप्रेमानंद गज्वीकाळूबाईवंदे मातरमबालविवाहभारतीय रिझर्व बँकगोदावरी नदीभारत सरकार कायदा १९१९दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हादिल्ली कॅपिटल्समुलाखतहिंगोली लोकसभा मतदारसंघशिवसेनासंस्‍कृत भाषानागरी सेवारवी राणापरभणी जिल्हापुरस्कारतरससंधी (व्याकरण)गणपती स्तोत्रेभारताचा इतिहासताज महालबौद्ध धर्मसाम्राज्यवादरस (सौंदर्यशास्त्र)भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीचोखामेळाअजित पवारनैसर्गिक पर्यावरणचीनभारतीय संसद१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धज्योतिर्लिंगमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४🡆 More