कुडा: वनस्पतीच्या प्रजाती

कुडा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

  1. पांढरा कुडा किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' (इंग्लिश: Holarrhena pubescens) मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य या विकारांतील आयुर्वेदिक औषधीमध्ये कु्ड्याचा वापर होतो. १० ते १५ फूट उंच वाढणाऱ्या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजीसुद्धा करतात. या झाडाला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो. कुटजारिष्ट हे प्रसिद्ध अौषध कुटाच्या सालींपासून बनते.
कुडा: वनस्पतीच्या प्रजाती
कुडा
कुडा: वनस्पतीच्या प्रजाती
कुडा
  1. तांबडा कुडा किंवा 'पांडुकुडा' (इंग्लिश: Wrightia arborea) पांढऱ्या रंगाची फुले मात्र फुलाच्या मधला भाग (पुंकेसर) तांबडे असलेले गुच्छ येतात.
  1. काळा कुडा किंवा 'भूरेवडी' (इंग्लिश: Wrightia tinctoria)

कुडाची विविधभाषिक नावे

संस्कृत : कुटज, इन्द्रजव
हिंदी : कूड़ा, कुरैया
इंग्रजी : कुर्ची
लॅटिन : होलेरिना ॲन्टिडीसेन्ट्रिका
मराठी : कुड़ा
गुजराती : कड़ों
बंगाली : कुरची

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जय श्री रामअहवालमहिलांसाठीचे कायदेजैवविविधताहिंदू धर्मातील अंतिम विधीसंभोगभारतातील शासकीय योजनांची यादीकवितासूर्यनमस्कारराहुल कुलगंगा नदीसमुपदेशनजगातील देशांच्या राजधान्यांची यादीभारतभारताचे सर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेवर्धमान महावीरहवामान बदलसौंदर्याऔद्योगिक क्रांतीरक्तअस्वलमराठी लिपीतील वर्णमालाजाहिरातशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळबीड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसुनील नारायणगौतम बुद्धनाटकनाशिक लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)हिवरे बाजारसंकष्ट चतुर्थीअमित शाहसुतकरायरेश्वर२०२४ लोकसभा निवडणुकावाघबावीस प्रतिज्ञाचिन्मयी सुमीतभूगोलभारताचा स्वातंत्र्यलढाशुभेच्छाजालना विधानसभा मतदारसंघआर्वी विधानसभा मतदारसंघशिव१,००,००,००० (संख्या)दलित वाङ्मयग्रामपंचायतमांजरवडवर्धा विधानसभा मतदारसंघसमासभाऊराव पाटीलफारसी भाषामराठीतील बोलीभाषाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंगीत नाटकटोपणनावानुसार मराठी लेखकपन्हाळाभारताचा भूगोलराष्ट्रीय रोखे बाजारलोणार सरोवरऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रएकनाथ शिंदेमराठवाडामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीअर्थशास्त्रकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघसविनय कायदेभंग चळवळराशीधर्मो रक्षति रक्षितःगृह विभाग (महाराष्ट्र शासन)विठ्ठल रामजी शिंदेब्राझीलबाबासाहेब आंबेडकर🡆 More