हॅमरस्मिथ व फुलहॅम

हॅमरस्मिथ व फुलहॅम (इंग्लिश: London Borough of Hammersmith and Fulham) हा इंग्लंडच्या ग्रेटर लंडन शहरातील ३२ बरोंपैकी एक बरो (जिल्हा) आहे.

ह्या बरोमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत.

हॅमरस्मिथ व फुलहॅम
London Borough of Hammersmith and Fulham
लंडनचा बरो
हॅमरस्मिथ व फुलहॅम
ग्रेटर लंडनमधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
स्थापना वर्ष इ.स. १९६५
क्षेत्रफळ १६.४० चौ. किमी (६.३३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,६९,७००
  - घनता १०,००० /चौ. किमी (२६,००० /चौ. मैल)
http://www.lbhf.gov.uk

खेळ

हॅमरस्मिथ व फुलहॅम 
स्टॅमफर्ड ब्रिज स्टेडियम

लंडन महानगरामधील तीन प्रमुख फुटबॉल क्लब हॅमरस्मिथ व फुलहॅममध्ये स्थित आहेत. फुलहॅम एफ.सी., चेल्सी एफ.सी.क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी. हे येथील तीनही क्लब सध्या प्रीमियर लीगमध्ये खेळतात. इंग्लंडमधील सर्वोत्तम २० फुटबॉल संघांपैकी ३ संघ असण्याचा मान ह्या बरोला मिळाला आहे.

बाह्य दुवे

00°15′W / 51.500°N 0.250°W / 51.500; -0.250

हॅमरस्मिथ व फुलहॅम 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंग्लंडइंग्लिश भाषाग्रेटर लंडन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कायदाभरड धान्यरमाबाई आंबेडकरमराठी लिपीतील वर्णमालाछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयअजिंठा-वेरुळची लेणीजाहिरातइंदिरा गांधीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसूर्यजिल्हा परिषदहिंगोली लोकसभा मतदारसंघश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपश्चिम दिशामराठा घराणी व राज्येशिरूर लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारामध्यपूर्वमोगरातुळजाभवानी मंदिरहोळीमुघल साम्राज्यफुलपाखरूजागतिक लोकसंख्याभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीनक्षत्रमाहितीज्ञानेश्वरीसविनय कायदेभंग चळवळजायकवाडी धरणव्यायामतबलाअग्रलेखजागतिकीकरणरोहित शर्माबास्केटबॉललोणार सरोवरसातवाहन साम्राज्यकोकणमहाभारतबालिका दिन (महाराष्ट्र)बाराखडी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाकोल्हापूरस्ट्रॉबेरीकावळामराठी व्याकरणप्रल्हाद केशव अत्रेव्हायोलिनप्रदूषणवर्णमालाआळंदीभारत राष्ट्रीय क्रिकेट संघप्रणिती शिंदेमहाराष्ट्र विधानसभाभुजंगप्रयात (वृत्त)अर्जुन पुरस्कारटरबूजबहिणाबाई चौधरीशिवाजी महाराजांची राजमुद्राखनिजआणीबाणी (भारत)कुंभ रासअनुवादमहाराष्ट्रातील लोककलाजन गण मनख्रिश्चन धर्मकालभैरवाष्टकसावता माळीधाराशिव जिल्हाशिव जयंतीकुंभारलोकसभामहाविकास आघाडीपन्हाळा🡆 More