स्टॅनफर्ड विद्यापीठ हे स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया ह्या शहरातस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे.
१८८५ साली कॅलिफोर्नियाचे तत्कालीन राज्यपाल व व्यापारी लेलंड स्टॅनफर्ड आणि पत्नी जेन स्टॅनफर्ड ह्यांनी आपल्या हिवतापाने मृत्यू पावलेल्या १५ वर्षाच्या मुलाच्या स्मरणार्थ ह्या विद्यापीठाची स्थापना केली.
ब्रीदवाक्य | The wind of freedom blows |
---|---|
Endowment | १७२० कोटी डॉलर्स |
President | जॉन हेनेसी |
पदवी | ६,७५९ |
स्नातकोत्तर | ८,१८६ |
Campus | ८,१२० एकर |
This article uses material from the Wikipedia मराठी article स्टॅनफर्ड विद्यापीठ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.