सायली गोडसे

सायली गोडसे या एक अनुवादक आहेत.

त्यांनी इंग्लिश पुस्तकांची मराठी भाषांतरे केली आहेत.

अनुवादित पुस्तके

  • आजचा दिवस माझा : सकारात्मकतेचे सामर्थ्य उलगडताना (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिद्धार्थ शिरोळे)
  • गेट सेट गो : यशस्वी होण्यासाठी युवकांना मार्गदर्शन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - कृष्ण धन)
  • पुनर्विवाह (Mills & Boon Series) - (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - पेनी जॉर्डन )
  • भारतीय भूगोलाचा अतुलनीय इतिहास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - संजीव सान्याल)
  • मनाचे चमत्कार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जोसेफ मर्फी)
  • द लास्ट माईल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड बेल्डासी)
  • विचार बदला, आयुष्य बदला (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ब्रायन ट्रेसी)
  • विजय मल्ल्या एक कहाणी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - के. गिरिप्रकाश)
  • सर्वांत कठीण काम सर्वांत आधी करा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ब्रायन ट्रेसी)
  • सामर्थ्य अंतःकरणाचे : जीवनातील तुमच्या खऱ्या ध्येयाचा शोध (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - बाप्टिस्ट डी पेप)
  • सायन्स शो (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - श्रीकांत नागवेनकर)

Tags:

इंग्लिश भाषामराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

काळभैरवजास्वंदजागरण गोंधळमिरज विधानसभा मतदारसंघन्यूझ१८ लोकमतआंतरराष्ट्रीय नाणेनिधीगोवरसम्राट अशोकविशेषणजैवविविधताशिरूर लोकसभा मतदारसंघसविता आंबेडकरपुणे लोकसभा मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेस पक्षकुंभ रासआरोग्यगगनगिरी महाराजशीत युद्धजागतिक दिवसज्योतिर्लिंगफकिरावृत्तपत्रपसायदानचाफाअतिसारसिंधुताई सपकाळराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)बाटलीगणपती स्तोत्रेऔरंगजेबजागतिक पुस्तक दिवसओमराजे निंबाळकरलोकशाहीमांजररक्तगटअर्थशास्त्रसाहित्याचे प्रयोजनलोकसंख्यासंग्रहालयमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)सातारा जिल्हानियतकालिकलोकमान्य टिळकजपानकेदारनाथ मंदिरफणसमासिक पाळीनवग्रह स्तोत्रअहिल्याबाई होळकरमानवी हक्कसामाजिक समूहभारताचे पंतप्रधानगंगाखेड विधानसभा मतदारसंघहनुमान जयंतीकुर्ला विधानसभा मतदारसंघसंगीत नाटकभाषाहवामान बदलभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताअमरावती लोकसभा मतदारसंघजवसगूगलरविकिरण मंडळबाबरशाश्वत विकास ध्येयेकुटुंबसंयुक्त महाराष्ट्र समितीस्वामी समर्थरायगड जिल्हाराष्ट्रीय स्वयंसेवक संघबिरजू महाराजसिंहगडभारताच्या अधिकृत भाषांची यादीराज्य मराठी विकास संस्थाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीशिवएकनाथ शिंदे🡆 More