सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम

सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम (स्पॅनिश: Estadio Santiago Bernabéu) हे स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे.

रेआल माद्रिद ह्या लोकप्रिय फुटबॉल क्लबच्या मालकीचे असलेले हे स्टेडियम जगामधील सर्वात प्रसिद्ध व प्रतिष्ठित फुटबॉल स्टेडियमपैकी एक मानले जाते.

सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम
सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम
मागील नावे Nuevo Estadio Chamartín (१९४७–५५)
स्थान माद्रिद, स्पेन
उद्घाटन १४ डिसेंबर १९४७
पुनर्बांधणी १९८२, २००१
मालक रेआल माद्रिद
बांधकाम खर्च १७.३२ लाख युरो
आसन क्षमता ८५,४५४
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
रेआल माद्रिद
स्पेन

आजवर येथे १९८२ फिफा विश्वचषक१९६४ युरोपियन देशांचा चषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अंतिम सामने तसेच युएफा चँपियन्स लीगच्या १९५७, १९६९, १९८० व २०१० हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.


बाह्य दुवे

सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
स्टेडियमचे विस्तृत चित्र

Tags:

फुटबॉलमाद्रिदरेआल माद्रिदस्टेडियमस्पॅनिश भाषास्पेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दशावतारभारताचा ध्वजअहमदनगर लोकसभा मतदारसंघनाशिकतोरणाकेळए.पी.जे. अब्दुल कलामराष्ट्रवादी काँग्रेस पक्षहत्तीमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीपोक्सो कायदामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीअजिंठा लेणीभारत छोडो आंदोलनभारतीय रेल्वेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीतानाजी मालुसरेगणपती स्तोत्रेआनंद शिंदेअन्नप्राशनलिंग गुणोत्तरनाणेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपुरस्कारजागतिक तापमानवाढरत्‍नागिरीवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघलोकमतसप्तशृंगी देवीवसाहतवादहनुमान जयंतीसुजात आंबेडकरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळशरद पवारकोटक महिंद्रा बँकआरोग्यपरभणी लोकसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघजवसबारामती लोकसभा मतदारसंघमहाराणा प्रतापबाटलीसोलापूर लोकसभा मतदारसंघएप्रिल २५भारताची जनगणना २०११राहुल कुलतिथीखो-खोदिंडोरी लोकसभा मतदारसंघहनुमानधनुष्य व बाणलावणीमहाराष्ट्र केसरीमहाराष्ट्राचा भूगोलमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीगर्भाशयविश्वजीत कदमधर्मनिरपेक्षतावर्धा लोकसभा मतदारसंघउत्तर दिशाभाऊराव पाटीलज्यां-जाक रूसोभारताची संविधान सभामहाराष्ट्रातील आरक्षणनागरी सेवावेदगाडगे महाराजभारताचे सर्वोच्च न्यायालयवर्षा गायकवाडमुघल साम्राज्यनांदेड लोकसभा मतदारसंघभगवानबाबान्यूझ१८ लोकमतनागपूरराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भोपाळ वायुदुर्घटनाकुणबी🡆 More