Pd-India

English | français | हिन्दी | বাংলা | italiano | македонски | മലയാളം | मराठी | Nederlands | português do Brasil | தமிழ் | اردو | +/−

Public domain ह्या निर्मिती/कृतीचे प्रताधिकार(कॉपी राईट)-कालावधी लोप पावल्यामुळे अथवा भारतीय कायद्यांच्या अधीन प्रक्रीयेने प्रताधिकार मालकाने स्वतः तसे उद्घोषित केल्यामुळे भारत देशात हि निर्मिती/कृती सार्वजनिक स्रोत(बौद्धीक संपदा) ठरते.
  • भारतीय प्रताधिकार कायदा भारतात प्रथम प्रसिद्ध निर्मितीस लागू होतो, भारता बाहेर प्रथम प्रसिद्ध झालेल्या कृतीसुद्धा इतर बौद्धिक संपदा आणि एकस्व विषयक कायद्यांच्या अधीन पुर्नउपयोगापासून भारतात संरक्षित असू शकतात.
  • भारतीय प्रताधिकार कायदा ,१९५७(Chapter V कलम २५) अनुसार, अनामिक निर्मिती, छायाचित्रे, चलचित्र व तत्सम कला, ध्वनिमुद्रणे, शासकीय निर्मिती आणि works of corporate authorship किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांनी निर्माण केलेली कृती प्रथमप्रसिद्धीच्या तारखे पासून पुढे साठ वर्षांनंतर सार्वजनिक संपत्ती ठरतात, ही मोजणी ६०व्या वर्षानंतरच्या येणार्‍या नवीन calendar वर्षाच्या आरंभापर्यंत केली जाते. (उदा. २०२४वर्षारंभा पासून, १ जानेवारी अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२" पूर्वी प्रसिद्ध किंवा निर्मित कृती या सार्वजनिक स्रोत (बौद्धीक संपदा) समजल्या जातात). मरणोपरांत प्रकाशित-(वर नमुद केलेल्या कृतींशिवाय इतर)-झालेल्या कृती प्रकाशन तारखे पासून ६०व्या वर्षानंतर सार्वजनिक स्रोत(बौद्धिक संपदा) म्हणून गणल्या जातात. इतर कोणत्याही प्रकारची निर्मीत कॄती निर्मात्याच्या देहांता पासून ६०व्या वर्षानंतर येणार्‍या नववर्षापासून सार्वजनिक स्रोत (बौद्धिक संपदा) बनते. कायद्यांचा मजकूर, कोर्टाचे मत/निवाडा, आणि काही विशिष्ट शासकीय अहवाल प्रकाशित झालेल्याक्षणी प्रताधिकारमुक्त असतात.
Pd-India
!
!
ही संचिका भारता बाहेरील देशात सार्वजनिकस्रोत म्हणून मान्य असेलच असे नाही. निर्मात्याचे नाव( अनामिक नसल्यास) आणि प्रसिद्धीचे वर्ष ही आवश्यक माहिती असून सार्वजनिक स्रोत म्हणून उद्धृत करताना ही माहिती पुरवणे सक्तीचे आहे. अधिक माहितीकरिता पहाWiki: Public domain आणि विकिपीडिया:Copyrights.

नोंद घ्या: कृपया हा साचा थेट वापरू नका! हा फक्त भाषांतरासाठी आहे. त्याऐवजी {{PD-India}} वापरा!

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाथ संप्रदायशिवनेरीज्योतिबा मंदिरतरसमेष रासविठ्ठलकुणबीजहाल मतवादी चळवळराष्ट्रवादी काँग्रेस पक्षजागतिक तापमानवाढकोल्हापूरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९राज्य निवडणूक आयोगद्रौपदी मुर्मूअर्थसंकल्पपाणलोट क्षेत्रहिंदू धर्मातील अंतिम विधीढेमसेनेपाळमहानुभाव पंथमहाराष्ट्रातील खासदारांची यादीजागतिक महिला दिनभोकरदर्पण (वृत्तपत्र)कावीळस्त्रीवादी साहित्यमंगळ ग्रहउंबरभाऊराव पाटीलपु.ल. देशपांडेपहिले महायुद्धस्त्रीशिक्षणशिक्षणबुद्धिबळमूलभूत हक्कबाळशास्त्री जांभेकरमटकाभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीभारद्वाज (पक्षी)इंदिरा गांधीमांडूळमुंजवणवावृषभ रासभारतीय संविधानाचे कलम ३७०तोरणागंगा नदीट्रॅक्टरलोकसभेचा अध्यक्षअंदमान आणि निकोबारसमाज माध्यमेश्यामची आईनातीजागतिक व्यापार संघटनामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीध्वनिप्रदूषणक्रियापदक्लिओपात्राइतिहासजगन्नाथ मंदिरन्यूटनचे गतीचे नियमसाम्यवादअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारहिंदू धर्मसविता आंबेडकरलिंगायत धर्महरितक्रांतीव्हॉट्सॲपअशोक सराफगुलमोहरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीरामजी सकपाळतलाठी कोतवालभारतरत्‍नपंचायत समितीपुरस्कारकेसरी (वृत्तपत्र)🡆 More