समुपदेशन

समुपदेशन प्रक्रिया - लाभार्थीच्या समस्येनुसार आणि तिच्या व्यक्तिमत्त्वानुसार प्रत्येक टप्प्यातील तपशील बदलेल परंतु टप्प्यांचा ठरलेला क्रम बदलणार नाही

म्हणजे लाभार्थीची समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण होय.समुपदेशन ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून त्याचा लाभार्थी आणि समुपदेशक या दोघांच्याही मानसिकतेवर परिणाम होतो. तसेच दोघेही परस्परांच्या मानसिकतेवर परिणाम करीत असतात .त्या मुळे लाभार्थीत बदल होऊन तो स्वताच्या समस्या स्वतः सोडवण्यास समर्थ होतो. 

१ पहिला टप्पा - लाभार्थीशी संबंध प्रस्थापित करणे.

२ दुसरा टप्पा - समस्येचे निदान व विश्लेषण करणे .

३ तिसरा टप्पा - लाभार्थित योग्य ते बदल करणे .

समुपदेशन प्रक्रीयेतील नितीमुल्य -

१ गुप्तता

२ लाभार्तीत भेदाभेद न करणे

३ नैतिकतेच्या बंधनाचे पालन करणे

४ कायमस्वरूपी मत न बनविणे

५ नोंदी ठेवणे

समुपदेशनातील सूक्ष्म कौशल्य -

१ तदनुभूती

२ ऐकणे

३ माहिती देणे

४ प्रश्न विचारणे

५ सुचविणे

६ काढून घेणे ,बोलते करणे

७ आव्हान देणे

८ आधार देणे

९ पुढे नेहेने समुपदेशन प्रक्रियेची मुलभूत तत्व* 1) स्वीकार तत्व 2) आदराचे तत्व 3) परवानगीचे तत्व

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारताच्या सरन्यायाधीशांची यादीदलित एकांकिकामहाराष्ट्रातील लोककलापोलीस महासंचालकबाबा आमटे२०१९ लोकसभा निवडणुकाजीवनसत्त्ववांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघज्ञानेश्वरीबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९रोजगार हमी योजनाइतिहासमण्यारचांदिवली विधानसभा मतदारसंघचंद्रगुप्त मौर्य२०२४ मधील भारतातील निवडणुकानालंदा विद्यापीठनाचणीनातीदुसरे महायुद्धअहिल्याबाई होळकरतिवसा विधानसभा मतदारसंघपाणीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीभारताची संविधान सभाराजरत्न आंबेडकरबखरदेवेंद्र फडणवीसकुटुंबकुपोषणभारताचा ध्वजस्त्रीवादी साहित्यगोपाळ कृष्ण गोखलेमराठी संतभारतातील राजकीय पक्षमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीतुतारीगणितनंदुरबार लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय स्वयंसेवक संघपुणेताराबाईम्हणीपवनदीप राजनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमहाराष्ट्र विधानसभापहिले महायुद्धजनहित याचिकासह्याद्रीप्रल्हाद केशव अत्रेइतर मागास वर्गजिंतूर विधानसभा मतदारसंघकुंभ रासकेदारनाथ मंदिरकुष्ठरोगमावळ लोकसभा मतदारसंघभारूडसामाजिक कार्यपश्चिम दिशानामकापूस२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लावाशिम जिल्हा२०१४ लोकसभा निवडणुकान्यूझ१८ लोकमतलीळाचरित्रगगनगिरी महाराजपुणे करारटरबूजचंद्रस्वच्छ भारत अभियानचाफाभगवानबाबाश्रीपाद वल्लभभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीपंढरपूर🡆 More