शिवाजीराव पाटील निलंगेकर

शिवाजीराव निलंगेकर पाटील (९ फेब्रुवारी, इ.स.

१९३१ - ५ ऑगस्ट २०२०, पुणे) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांपैकी सगळ्यात छोटा कालखंड आहे.

शिवाजीराव निलंगेकर पाटील

कार्यकाळ
३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६
मागील वसंतदादा पाटील
पुढील शंकरराव चव्हाण

जन्म ९ फेब्रुवारी, इ.स. १९३१
निलंगा
मृत्यू ५ ऑगस्ट २०२०
पुणे
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

संक्षिप्त परिचय

  • भूषविलेली अन्य पदे : राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते.
  • १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद.
  • सध्या आमदार. राजकीय वारसदार पुत्र कै. दिलीप हे आमदार होते.
  • सून रूपाताई या लातूरच्या माजी खासदार.
  • नातू संभाजी हे निलंग्याचे माजी आमदार. (आजोबांचा पराभव करून आमदारकी)
  • मुख्यमंत्रीपदाचा कालावधी: ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ पक्ष : काँग्रेस
  • पहिल्यांदा आमदार १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघ.
मागील:
वसंतदादा पाटील
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६
पुढील:
शंकरराव चव्हाण

संदर्भ आणि नोंदी

Tags:

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमराठीमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विठ्ठलनीती आयोगमहाराष्ट्रातील लोककलाढेमसेकोल्हापूरशेतकरी कामगार पक्षमुखपृष्ठतांदूळअकबरसेवालाल महाराजसोनारसंयुक्त महाराष्ट्र समितीलिंगभावजेजुरीकदमबांडे घराणेनिबंधपृथ्वीनर्मदा नदीहळदआईरोहित पवारशिवाजी महाराजांचा जीवनक्रमशुभं करोतिभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमेरी आँत्वानेतसेंद्रिय शेतीकर्करोगरवींद्रनाथ टागोरनाथ संप्रदायमराठीतील बोलीभाषामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ२०१४ लोकसभा निवडणुकाम्हैस (कथा)ताराबाईवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघबाबरकोविड-१९ लसस्वरमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाकंबर दुखीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीरक्तगटविष्णुसहस्रनामलोकगीतभारतीय अंतराळ संशोधन संस्थासूर्यनमस्कारमिथुन राससमाज माध्यमेशिव जयंतीभारताची संविधान सभाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीअध्यक्षसात बाराचा उतारापारायणमहाविकास आघाडीरक्षा खडसेविकिपीडियाकुटुंबप्रियंका गांधीसोलापूरदेवेंद्र फडणवीसख्रिश्चन धर्मभारतमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)स्त्रीवादी साहित्यकार्ल मार्क्सकुपोषणभारतातील सण व उत्सवथोरले बाजीराव पेशवेसुशीलकुमार शिंदेयेवलाबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्राची संस्कृतीवायू प्रदूषणमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ🡆 More