लिकुड

लिकुड हा इस्रायल देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे.

धर्मनिरपेक्ष असलेला लिकुड पक्ष आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे इस्रायली राजकारणात उजवीकडे झुकणारा पक्ष मानला जातो. लिकुडची स्थापना १९७३ साली मिळत्याजुळत्या विचारधारा असलेल्या अनेक राजकीय पक्षांच्या एकत्रीकरणातून झाली. १९७७ सालच्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये लिकुडला मोठे यश मिळाले व इस्रायलच्या इतिहासात प्रथमच उजव्या विचारांचा पक्ष सत्तेवर आला.

लिकुड
הליכוד
नेता बिन्यामिन नेतान्याहू
संस्थापक मेनाकेम बेगिन, यित्झाक शामिर
स्थापना १९७३
मुख्यालय तेल अवीव
सदस्य संख्या १.२५ लाख
राजकीय तत्त्वे राष्ट्रीय उदारमतवाद
ज्यूवाद
रंग   निळा
क्नेसेट सदस्य
३० / १२०
www.likud.org.il

इस्रायलचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रेउव्हेन रिव्हलिन व पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू लिकुडचेच सदस्य आहेत.

आजवरचे पक्षाध्यक्ष

बाह्य दुवे

लिकुड 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

इस्रायलराजकीय पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पश्चिम महाराष्ट्रजालना लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकामुरूड-जंजिराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षगंगाखेड विधानसभा मतदारसंघप्रहार जनशक्ती पक्षपन्हाळामहाविकास आघाडीमुलाखतकालभैरवाष्टकमराठी भाषेमधील वृत्तपत्रेसंवादसुभाषचंद्र बोसक्रांतिकारकयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठअमरावती जिल्हागोपीनाथ मुंडेविवाहदलित एकांकिकानामदेवशास्त्री सानपमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीलोकमान्य टिळकरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघआईसैराटमानवी शरीरसिंधुताई सपकाळमौर्य साम्राज्यहिंदू तत्त्वज्ञानआकाशवाणीआमदारनालंदा विद्यापीठओमराजे निंबाळकरमानवी विकास निर्देशांकबहिणाबाई चौधरीखडकभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीनवरी मिळे हिटलरलाअन्नप्राशनचलनवाढनवग्रह स्तोत्रजालियनवाला बाग हत्याकांडरामटेक लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थसुशीलकुमार शिंदेसामाजिक समूहइंदुरीकर महाराजजलप्रदूषणमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसूत्रसंचालनधृतराष्ट्रअमर्त्य सेनदौंड विधानसभा मतदारसंघगोपाळ कृष्ण गोखलेविक्रम गोखलेमहाराष्ट्रातील किल्लेबाबा आमटेलावणीकर्ण (महाभारत)वेदभाषाअक्षय्य तृतीयाआंबानाशिकशेतीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)प्राजक्ता माळीइतिहासप्रेमानंद गज्वीदिवाळीदूरदर्शनसाहित्याचे प्रयोजनकिरवंतकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमराठी व्याकरणऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमराठा घराणी व राज्ये🡆 More