मारिन चिलिच

मारिन चिलिच (सर्बो-क्रोएशियन: Marin Čilić; २८ सप्टेंबर १९८८) हा एक व्यावसायिक क्रोएशियन टेनिसपटू आहे.

२००५ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या चिलिचने आजवर ८ एकेरी स्पर्धा जिंकल्या असून त्याने भारतामधील चेन्नई ओपन दोनवेळा जिंकली आहे.

मारिन चिलिच
मारिन चिलिच
देश क्रोएशिया
वास्तव्य मोनॅको
जन्म २८ सप्टेंबर, १९८८ (1988-09-28) (वय: ३५)
मेद्युगोर्ये, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
उंची १.९८ मी (६ फु ६ इं)
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ५६,७८,४१२
एकेरी
प्रदर्शन २७७ - १३४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्रमवारीमधील सद्य स्थान १५
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यफेरी (२०१०)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२००९, २०१०)
विंबल्डन चौथी फेरी (२००८, २०१२)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००९, २०१२)
दुहेरी
प्रदर्शन 88–99
शेवटचा बदल: जानेवारी २०१३.

बाह्य दुवे

Tags:

क्रोएशियाचेन्नई ओपनटेनिसभारतसर्बो-क्रोएशियन भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नारळबुलढाणा लोकसभा मतदारसंघदुसऱ्या महायुद्धाचे परिणामवायू प्रदूषणमहात्मा गांधीव्यवस्थापननातीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनागपूरखो-खोज्योतिर्लिंगहंबीरराव मोहितेआनंदीबाई गोपाळराव जोशीशेतकरी कामगार पक्षमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमराठा साम्राज्यतुकाराम बीजवि.वा. शिरवाडकरघारभारतरत्‍नहत्तीसर्वेपल्ली राधाकृष्णनमाती प्रदूषणमानवी हक्करोहित शर्मामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीट्विटरसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमानसशास्त्रपपईखडकमहाराष्ट्रातील वनेइतिहासमुघल साम्राज्यतुळसभोपाळ वायुदुर्घटनागणपती स्तोत्रेमधमाशीपानिपतची पहिली लढाईअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीस्नायूशब्दयोगी अव्ययजिजाबाई शहाजी भोसलेनदीराष्ट्रीय शौर्य पुरस्कारनाणेअहमदनगर लोकसभा मतदारसंघशब्दपानिपतची तिसरी लढाईदिंडोरी लोकसभा मतदारसंघइन्स्टाग्रामअनुदिनीसावित्रीबाई फुलेलता मंगेशकरकालभैरवाष्टकनामदेवसेंद्रिय शेतीराजा राममोहन रॉयघोणसभारतीय संविधानाची उद्देशिकामोगरातुळजाभवानी मंदिरफळलाल किल्लालोकसभा सदस्यआंतरराष्ट्रीय नाणेनिधीपुणे कराररायगड (किल्ला)सिंधुदुर्ग जिल्हासंख्यामहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारतीय रिझर्व बँकविज्ञान🡆 More