महामुद्रा

महामुद्रा तथा श्रेष्ठ मुद्रा किंवा श्रेष्ठ प्रतीक ही बौद्ध धर्मातील संकल्पना आहे.

महामुद्रेची जाणीव झालेली व्यक्ती ज्या प्रकारे वास्तवाचा अनुभव घेते त्यास महामुद्रा असे म्हणतात. मुद्रा या संज्ञेने प्रत्येक बाब किंवा आविष्कार स्पष्टपणे दिसते याचा निर्देश होतो तर महा ही संज्ञा अशी बाब संकल्पनेच्या, कल्पनेच्या आणि प्रक्षेपणाच्या पलीकडील असल्याच्या तथ्याकडे लक्ष वेधते.

महामुद्रा तिबेटी बौद्धमताच्या नव्या शाखांमधील सगळ्या आचारांच्या शिकवणीचेही प्रतिनिधित्व करते. महामुद्रा हा बौद्धमताच्या सर्व पवित्र ग्रंथांचा सारभूत संदेश आहे असे तिबेटी बौद्धमतात मानले जाते.

Tags:

बौद्ध धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हळदमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभारताची राज्ये आणि प्रदेशइडन गार्डन्सबावीस प्रतिज्ञावंदे भारत एक्सप्रेसभगवानगडआकाशवाणीकेशव सीताराम ठाकरेइतिहासचक्रधरस्वामीआंबाआयुर्वेदसमर्थ रामदास स्वामीसापप्रल्हाद केशव अत्रेभरती व ओहोटीमोहन गोखलेऔरंगाबादव.पु. काळेशब्दजागतिक तापमानवाढकेदार शिंदेनामदेवशास्त्री सानपमानसशास्त्रपु.ल. देशपांडेराजपत्रित अधिकारीराष्ट्रकूट राजघराणेरत्‍नागिरी जिल्हाभारद्वाज (पक्षी)नर्मदा नदीनवरत्‍नेशाहीर साबळेसईबाई भोसलेमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगगौतम बुद्धओझोनशरद पवारमहात्मा फुलेजगदीप धनखडयोगजैन धर्मभारताचा भूगोलभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपांढर्‍या रक्त पेशीभंडारा जिल्हाकृष्णलावणीभारतीय अणुऊर्जा आयोगशेकरूस्वामी विवेकानंदसूर्यनमस्कारगोत्रमहाराष्ट्रातील आरक्षणसुधा मूर्तीभारतीय संविधानाचे कलम ३७०महादजी शिंदेज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकज्योतिबा मंदिरकोकण रेल्वेसांगली जिल्हाक्रिकेटचा इतिहासनरसोबाची वाडीवडजंगली महाराजउत्पादन (अर्थशास्त्र)भारतीय प्रजासत्ताक दिनअंकुश चौधरीताम्हणचंद्रमुखी (मराठी चित्रपट)होमरुल चळवळग्रंथालयगोंदवलेकर महाराजउंबरसंत जनाबाईभारताच्या सरन्यायाधीशांची यादीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)🡆 More