मध्य प्रांत आणि वऱ्हाड

मध्य प्रांत आणि वऱ्हाड (पूर्ण नाव सेंट्रल प्रॉव्हिन्स ॲंन्ड बेरार- CP & Berar) हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता.

Central provinces and Berar
मध्य प्रांत आणि वऱ्हाड
ब्रिटीश भारतातील प्रांत
मध्य प्रांत आणि वऱ्हाड
ध्वज
मध्य प्रांत आणि वऱ्हाड
चिन्ह

Central provinces and Berarचे ब्रिटीश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Central provinces and Berarचे ब्रिटीश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटीश भारत
स्थापना इ.स.१८१८
राजधानी नागपूर
राजकीय भाषा मराठी,इंग्रजी,हिंदी
क्षेत्रफळ ४,८८,८५० चौ. किमी (१,८८,७५० चौ. मैल)
लोकसंख्या १,६८,१३,५८४(१९४१)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

वर्णन

भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत मध्य प्रदेश या नावाने ओळखला जाऊ लागला. सध्या या प्रांताचा भूभाग हा भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत विभागाला आहे. ब्रिटिश कालीन मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती. या प्रांतातला वऱ्हाड हा उपविभाग हा ब्रिटिश सरकारने हैदराबादच्या निजामाकडून ५ नोव्हेंबर 1902 साली करारावर सही करून २५ वार्षिक रोखसह कायमचा भाडेतत्त्वावर घेतला होता. लॉर्ड कर्झनने बेरारचे मध्य प्रांतात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि 17 सप्टेंबर 1903 रोजी याची घोषणा करण्यात आली. अशा प्रकारे 30 सप्टेंबर 1903 रोजीच्या रेसिडेन्सी ऑर्डरद्वारे मध्य प्रांत आणि बेरारचा जन्म झाला आणि बेरारचे प्रशासन मुख्य आयुक्तांच्या अधिपत्याखाली आले..... 1 ऑक्टोबर 1903 नंतर 'बेरार विभाग' प्रांतांसाठी प्रशासक म्हणून पूर्ण प्रांत आयुक्त-जनरल यांच्या अंतर्गत ठेवण्यात आले. 24 ऑक्टोबर 1936 रोजी, 'मध्य प्रांत आणि बेरार'च्या विधानसभेच्या स्थापनेसह, बेरारमध्ये पूर्णपणे विलीन झाल्यानंतर मध्य प्रांत 'मध्य प्रांत आणि बेरार' बनले सध्या स्थितीत मध्य प्रांत आणि बेरार विभागाला विदर्भ म्हणतात. ....विदर्भ आणि महाराष्ट्र राज्य इतिहास काही संबंध नाही

प्रशासकीय विभाग

मध्य प्रांताचे प्रशासकीय विभाग:-

१. जबलपूर विभाग

२. नर्मदा विभाग

३. नागपूर विभाग

४. छत्तीसगड विभाग

५. बेरार (वऱ्हाड) विभाग


मध्य प्रांतातील जिल्हे

अ] जबलपूर विभाग

१. जबलपूर २. सागर ३. दमोह ४. सिवनी ५. मंडला

आ] नर्मदा विभाग

६. नरसिंगपूर ७. हुशंगाबाद ८. निमाड ९. बैतुल १०. छिंदवाडा

इ] नागपूर विभाग

११. नागपूर १२. भंडारा १३. चांदा (हल्लीचे चंद्रपूर) १४. वर्धा १५. बालाघाट

ई] छत्तीसगड विभाग

१६. बिलासपूर १७. रायपूर १८. दुर्ग

उ] वऱ्हाड विभाग

१९. अमरावती २०. अचलपूर २१. अकोला २२. बुलढाणा २३. वाशीम २४. वणी २५. पुसदा (संस्थान)

संस्थाने

मध्य प्रांतातील संस्थाने:-

१. कालाहंडी २. रायगढ ३. सारंगड ४. पटना ५. सोनेपूर ६. रेराखोल ७. बामरा ८. सक्ती ९. कावर्धा १०. छुईखदान ११. कांकेर १२. खैरागड १३. नांदगाव १४. मकराई १५. बस्तर

Tags:

मध्य प्रांत आणि वऱ्हाड वर्णनमध्य प्रांत आणि वऱ्हाड प्रशासकीय विभागमध्य प्रांत आणि वऱ्हाड मध्य प्रांतातील जिल्हेमध्य प्रांत आणि वऱ्हाड संस्थानेमध्य प्रांत आणि वऱ्हाडहैदराबाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ब्रिक्सछावा (कादंबरी)काळभैरवनवनीत राणामहाराष्ट्र विधानसभाचैत्रगौरीफकिरागोपीनाथ मुंडेसंगणक विज्ञानगुकेश डीछत्रपती संभाजीनगरप्रकल्प अहवालयूट्यूबपन्हाळाव्यवस्थापनकोटक महिंद्रा बँककापूसहवामानपोक्सो कायदागुढीपाडवातापमानसाम्यवादखर्ड्याची लढाईभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीअष्टविनायकयोगसंदिपान भुमरेमहाराष्ट्रामधील जिल्हेकोकण रेल्वेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासम्राट हर्षवर्धनशिवाजी महाराजभारतीय संविधानाचे कलम ३७०छगन भुजबळमहाराष्ट्राची हास्यजत्राशेवगाभरड धान्यज्योतिबामौर्य साम्राज्यमहानुभाव पंथदशरथहडप्पा संस्कृतीशरद पवारबुलढाणा लोकसभा मतदारसंघआद्य शंकराचार्यदुसरे महायुद्धजागतिक दिवसविनायक दामोदर सावरकरजालना जिल्हानिलेश लंकेसुशीलकुमार शिंदेऔरंगजेबबसवेश्वरतुकडोजी महाराजसुषमा अंधारेजन गण मनमराठा आरक्षणस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाभूतसप्तशृंगी देवीउमरखेड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमाळीतुळजाभवानी मंदिरकेदारनाथ मंदिरभारूडमराठी लिपीतील वर्णमालासंख्यातलाठीरोहित शर्मासांगली विधानसभा मतदारसंघकृष्णा नदीसंगीत नाटकवर्णमालाभारताचे राष्ट्रपतीरामायण🡆 More