फ्रायबुर्ग

फ्राइबुर्ग इम ब्राइसगाउ (जर्मन: Freiburg im Breisgau; फ्रेंच: Fribourg-en-Brisgau) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यातील एक शहर आहे.

हे शहर येथील ऐतिहासिक विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. फ्रायबुर्ग विद्यापीठ जर्मनीतील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. त्याची स्थापना १४५८ साली झाली. ह्या विद्यापीठात सौर-ऊर्जेवर अतिशय उच्च दर्जाचे संशोधन होते. फ्रायबुर्ग येथील द्राक्षाच्या मळ्यासाठी व उच्च दर्जाच्या वाईनसाठी प्रसिद्ध आहे.

फ्राइबुर्ग
Freiburg im Breisgau
जर्मनीमधील शहर

फ्रायबुर्ग

फ्रायबुर्ग
ध्वज
फ्रायबुर्ग
चिन्ह
फ्राइबुर्ग is located in जर्मनी
फ्राइबुर्ग
फ्राइबुर्ग
फ्राइबुर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 47°59′N 7°51′E / 47.983°N 7.850°E / 47.983; 7.850

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बाडेन-व्युर्टेंबर्ग
क्षेत्रफळ १५३.०७ चौ. किमी (५९.१० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९१२ फूट (२७८ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,१८,०४३
  - घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.moenchengladbach.de

भूगोल

हे शहर जर्मनीच्या नैरुत्य कोपऱ्यामध्ये वसलेले असून शहराच्या पश्चिमेला ऱ्हाइन नदीच्या पलिकडे फ्रान्सची सीमा आहे तसेच येथुन स्वित्झर्लंडची सीमाही जवळ आहे. शहराच्या पूर्वेला श्वार्त्सवाल्डच्या डोंगररांगा आहेत.

खेळ

फुटबॉल हा फ्राइबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून खेळणारा एस.सी. फ्रायबुर्ग हा संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

फ्रायबुर्ग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

फ्रायबुर्ग भूगोलफ्रायबुर्ग खेळफ्रायबुर्ग हे सुद्धा पहाफ्रायबुर्ग बाह्य दुवेफ्रायबुर्गइ.स. १४५८जर्मन भाषाजर्मनीद्राक्षफ्रायबुर्ग विद्यापीठफ्रेंच भाषाबाडेन-व्युर्टेंबर्गवाईनसौर उर्जा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२०१९ लोकसभा निवडणुकापुणे जिल्हाइतर मागास वर्गमेंदूपंचांगतिरुपती बालाजीबाळाजी विश्वनाथज्वालामुखीआदिवासीपावनखिंडीतील लढाईकावीळखो-खोसंख्याहत्तीस्वामी विवेकानंदबेकारीऋतूभिवंडी लोकसभा मतदारसंघहॉकीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसमीक्षामुळाक्षररामायणकादंबरीवेरूळ लेणीसातारा लोकसभा मतदारसंघमुंबईमहाराष्ट्रातील लोककलाधनगरनवनीत राणाभोपळाघोडामंगळ ग्रहभारताची जनगणना २०११क्रिकेटअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९सह्याद्रीसहकारी संस्थाहळदगाडगे महाराजईस्टरश्रीनिवास रामानुजनअजिंठा लेणीराष्ट्रीय तपास संस्थानालंदा विद्यापीठमण्यारपसायदानरस (सौंदर्यशास्त्र)वसंतदशावतारक्रियापदहरितक्रांतीभारतातील राजकीय पक्षअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमअनुवादसदा सर्वदा योग तुझा घडावानवरी मिळे हिटलरलामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीयुक्रेनरायगड जिल्हाभारतीय लष्करभारतीय रेल्वेशरद पवारयेसूबाई भोसलेविष्णुसहस्रनामभाडळीबाजी प्रभू देशपांडेकांदासत्यशोधक समाजपुणे कराररावणउजनी धरणम्हणीठाणे लोकसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेपानिपतची तिसरी लढाईहवामान🡆 More