पेब्ला (स्पॅनिश: Puebla) हे मेक्सिकोच्या ३२ पैकी एक राज्य आहे.
पेब्ला ह्याच नावाचे शहर पेब्लाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे राज्य मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात वसले असून क्षेत्रफळानुसार त्याचा मेक्सिकोमध्ये २१वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने पाचवा क्रमांक आहे.
पेब्ला Estado Libre y Soberano de Puebla | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
पेब्लाचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | पेब्ला | ||
क्षेत्रफळ | ३४,२९० चौ. किमी (१३,२४० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५७,७९,८२९ | ||
घनता | १५९ /चौ. किमी (४१० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-PUE | ||
संकेतस्थळ | http://www.puebla.gob.mx |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article पेब्ला, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.