नान्निंग: चीनमधील एक शहर

नान्निंग (चिनी: 南宁市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वांग्शी या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे.

२०१८ साली सुमारे ७२ लाख लोकसंख्या असलेले नान्निंग हे चीनमधील एक हरित शहर म्हणून ओळखले जाते. चीनच्या दक्षिण भागात क्वांगचौच्या पश्चिमेस वसलेले नान्निंग शहर व्हियेतनाम सीमेपासून केवळ १६० किमी अंतरावर आहे.

नान्निंग
南宁市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

नान्निंग: चीनमधील एक शहर

नान्निंग: चीनमधील एक शहर
नान्निंग शहर क्षेत्राचे क्वांग्शी प्रांतातील स्थान
नान्निंग is located in चीन
नान्निंग
नान्निंग
नान्निंगचे चीनमधील स्थान

गुणक: 22°49′0″N 108°19′39″E / 22.81667°N 108.32750°E / 22.81667; 108.32750

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत क्वांग्शी
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२०
क्षेत्रफळ २२,१८९ चौ. किमी (८,५६७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १८० फूट (५५ मी)
लोकसंख्या  (२०१८)
  - शहर ४४,१७,६००
  - घनता ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल)
  - महानगर ७२,५४,१००
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://www.nanning.gov.cn/

नान्निंग शहर क्वांगचौ व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. नान्निंग वुशू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • नान्निंग: चीनमधील एक शहर  विकिव्हॉयेज वरील नान्निंग पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

क्वांगचौक्वांग्शीचिनी भाषाचीनचे जनता-प्रजासत्ताकचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभागव्हियेतनाम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बास्केटबॉलभारताची जनगणना २०११जाहिरातलिंगभावबहावालक्ष्मीझाडशीत युद्धऔंढा नागनाथ मंदिरस्त्रीवादी साहित्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनाम२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाआचारसंहिताबैलगाडा शर्यतकाळभैरवनर्मदा नदीमराठा घराणी व राज्येकरएकविराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षराजमाचीशुभेच्छाविधानसभाप्राजक्ता माळीमीमांसागर्भाशयअहवालज्ञानेश्वरीबिरजू महाराजधातूजालना जिल्हाध्वनिप्रदूषणलोकमान्य टिळकनवरी मिळे हिटलरलालिंग गुणोत्तरवर्धा विधानसभा मतदारसंघपाकिस्तानराजकीय पक्षनळदुर्गआईभाषालंकारब्राझीलकुरखेडाखो-खोसुप्रिया सुळेअभंगहळदमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबडनेरा विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मसविनय कायदेभंग चळवळफारसी भाषाजळगाव लोकसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीअर्थशास्त्रसंवादआंबाअष्टांग योगवाशिम विधानसभा मतदारसंघआर्थिक विकासकर्करोगभारतीय पंचवार्षिक योजनाबाळ ठाकरेजन्मठेपदलित वाङ्मयगुळवेलसमाजशास्त्रजागतिक वारसा स्थाननांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघबाजी प्रभू देशपांडेमहाड सत्याग्रहअतिसारराज ठाकरेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीनिसर्गजगातील देशांची यादी🡆 More