दाव्हिद नालबंदियान (स्पॅनिश: David Nalbandian; १ जानेवारी, इ.स.
१९८२">इ.स. १९८२:कोर्दोबा, आर्जेन्टिना - ) हा एक आर्जेन्टाईन टेनिसपटू आहे. नालबंदियानने आजवर एटीपी क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. तो २००२ साली विंबल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला होता.
देश | आर्जेन्टिना |
---|---|
जन्म | १ जानेवारी, इ.स. १९८२ कोर्दोबा, आर्जेन्टिना |
शैली | उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड |
एकेरी | |
प्रदर्शन | 383–192 |
दुहेरी | |
प्रदर्शन | 49–53 |
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
This article uses material from the Wikipedia मराठी article दाव्हिद नालबंदियान, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.