जामखेड तालुका

जामखेड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

हा लेख जामखेड तालुका विषयी आहे. जामखेड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

दळण वळणाची दृष्ट्या एक महत्त्वाचा तालुका म्हणून जामखेडची ओळख आहे. तीन जिल्ह्याचे हद्दी या तालुक्याला जोडून आहेत. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ही जामखेडला ओळखतात.दिवंगत मेबल अरोळे यांनी सुरू केलेले CRHP प्रकल्प जामखेड तालुक्यात स्तिथ आहे. रेमेन मगेसेसे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे आणि त्यांची पत्नी मेबेल आरोळे यांची कर्मभूमी जामखेड आहे. जगातील कानाकोपऱ्यातून आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थी, पर्यटक या प्रकल्पाला भेटी देण्यास जामखेड येथे येत असतात. जामखेड तालुक्यातील आठवडी बाजार प्रसिद्ध आहे, जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते, तसेच राज्यभरातील जनावरांच्या व्यापाऱ्यांची रेलचेल इथे असते. जामखेड येथे अन्न धान्याची मोठी बाजार पेठ आहे, जामखेडची ज्वारी संपूर्ण महाराष्ट्रात पसंत केली जाते. खर्डा हे तालुक्यातील ऐतिहास स्थळ आहे तेथे किल्ला व निजामाच्या काळातील गढी आहे.

जामखेड तालुका
जामखेड is located in अहमदनगर
जामखेड
जामखेड
जामखेड तालुक्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
जिल्हा उप-विभाग कर्जत
मुख्यालय जामखेड

क्षेत्रफळ ८७८.६२ कि.मी.²
लोकसंख्या १,३४,२३८ (२००१)
साक्षरता दर ४३.८५
लिंग गुणोत्तर १.०५ /

प्रमुख शहरे/खेडी [खर्डा]व नान्नज, जवळा इतर तालुक्यातील सर्व शहरे खेडी
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर-दक्षिण
विधानसभा मतदारसंघ कर्जत-जामखेड
आमदार मा श्री रोहित पवार
पर्जन्यमान १७८ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

चोंडी

चोंडी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान म्हनुन विशेष महत्त्व आहें. चोंडी आता पर्यटन क्षेत्र म्हनुन प्रसिद्ध होत आहें.

चोंडी येथिल पर्यटकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहें.

प्रेक्षणीय स्थळे

  • अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले महादेव मंदिर
  • जीर्णोद्धार केलेला राजवाडा
  • अहिल्याबाई होळकर स्मृतिस्तंभ
  • अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा
  • महादेव मंदिराजवळील बगीचा व राशिचक्र देखावा(मुर्ती)
  • ग्रामदैवत चोंडेश्वरी मंदिर

देवदैठण

देवदैठण प्रसिद्ध खंडोबा पुरातन मंदिर

चैत्र महिन्यात भव्य जत्रेत मानाच्या काठ्यांची मिरवणूक

खर्डा

खर्डा

खर्ड्याची लढाई ऐतिहासिक महत्त्व भुईकोट किल्ला पर्यटन विशेष भारतातील सर्वात मोठा स्वराज्य ध्वज या खर्डा किल्ल्यावर आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात येणार आहे.

हळगाव

हळगाव जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्राॅडक्टस्

जामखेड तालुका तिल पहिला साखर कारखाना श्री राजेंद्र (तात्या) फाळके पा. यांनी उभा केला पायाभरणी - दिलीप वळसे पा. व आर आर पाटील यांच्या हस्ते करन्यात आली

कृषी महाविद्यालय हळगाव जामखेड तालुक्यातील एकमेव शासकीय कृषी महाविद्यालयाची स्थापना हळगाव येथे करण्यात आली आहे.

जामखेडची नागपंचमी व नागपंचमी

जामखेड श्रावण महीना मध्ये नागपंचमी रोजी मोठी यात्रा भरते

जामखेडची नाचपंचमी सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे

(नान्नज) हे जामखेड तालुक्यातील एक प्रमुख गाव असून ऐतिहासिक दृष्ट्या विशेष आहे. येथे हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे,शिवकालीन बारव, प्रसिद्ध नंदादेवी मंदिर,अनेक जुने वाडे, इत्यादी इथे पर्यटन स्थळे आहेत.या गावची आषाढी यात्रा खूप प्रसिद्ध आहे.महाराष्ट्रातील विविध भागातून यात्रेकरू आषाढी यात्रे साठी नान्नज गावी येत असतात.यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

Tags:

जामखेड तालुका चोंडीजामखेड तालुका प्रेक्षणीय स्थळेजामखेड तालुका देवदैठणजामखेड तालुका खर्डाजामखेड तालुका हळगावजामखेड तालुका जामखेडची नागपंचमी व नागपंचमीजामखेड तालुकापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाभारतमहाराष्ट्ररजनीकांत आरोळे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुटुंबनियोजनअभिव्यक्तीठाणे लोकसभा मतदारसंघह्या गोजिरवाण्या घरातआर्थिक विकासअमरावती विधानसभा मतदारसंघअकोला जिल्हात्र्यंबकेश्वरखंडोबाजागतिक कामगार दिनकाळाराम मंदिर सत्याग्रहयशवंतराव चव्हाणमहाराष्ट्रातील आरक्षणसम्राट अशोकचंद्रगुप्त मौर्यसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळगजानन महाराजभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीव्यसननामप्रज्ञा विवर्धन स्तोत्रनिलेश साबळेहवामान बदलआईवर्धा लोकसभा मतदारसंघभारतीय रिझर्व बँकब्राझीलची राज्येभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीशिवसेनानंदुरबार लोकसभा मतदारसंघसमाजशास्त्रअतिसाररामायणकोल्हापूरनवग्रह स्तोत्रमहालक्ष्मीवेदप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनातुणतुणेसंभोगभाषास्मिता शेवाळेरामजी सकपाळकुणबीवस्तू व सेवा कर (भारत)सोलापूरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेस्वरखडकांचे प्रकारजालना लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकडुलिंबसात आसराक्रिप्स मिशनअंकिती बोसआनंद शिंदेमुख्यमंत्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाउत्पादन (अर्थशास्त्र)कुत्रामहाराष्ट्र केसरीऔद्योगिक क्रांतीसंख्याअजिंठा लेणीसूर्यमालापरभणी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र गीतहस्तमैथुनअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकगोविंद विनायक करंदीकरविमासंदिपान भुमरेचाफागणपती स्तोत्रेनिसर्गकेंद्रशासित प्रदेश🡆 More