ग्रँट रोड

ग्रॅंट रोड हे मुंबई शहराचे एक उपनगर व दक्षिण मुंबईमधील एक वर्दळीचा रस्ता आहे.

ह्या भागाचे नाव मुंबईचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रॅंटच्या गौरवार्थ ठेवले गेले. ग्रॅंट रोड रेल्वे स्थानक मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे. मौलाना शौकत अली रोड हे या रस्त्याचे नवे न वापरले जाणारे नाव आहे.

ग्रॅंट रोड is located in मुंबई
ग्रॅंट रोड
ग्रॅंट रोड
ग्रॅंट रोड

पाकिस्तानातील लाहोर शहरातही मौलाना शौकत ाली रोड आहे.

जवळचे भाग

  • ऑगस्ट क्रांती मैदान (प्रचलित जुने नाव - गोवालिया टॅंक).
  • जवळच्याच लॅमिंग्टन रोड वर इलेक्ट्रॉनिक्स व संगणकाच्या सुट्या भागांची घाऊक आणि किरकोळ दुकाने आहेत. लॅमिंग्टन रोडचे वापरात नसलेले नवे नाव डाॅ. ए.नायर रोड आहे.

Tags:

ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकपश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)मुंबईमुंबई उपनगरी रेल्वे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारत सरकार कायदा १९१९मुंबई–नागपूर द्रुतगती मार्गजागतिक महिला दिनढेमसेवित्त आयोगवणवाझी मराठीस्वामी विवेकानंदभोकरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभगवानगडग्रामगीताअशोक सराफमहाराष्ट्रातील किल्लेबखरलीळाचरित्रभालचंद्र वनाजी नेमाडेराजकारणपरकीय चलन विनिमय कायदाअंदमान आणि निकोबारलोहगडओझोनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठशाहीर साबळेखंडोबाराज्य निवडणूक आयोगसातवाहन साम्राज्यमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीटोपणनावानुसार मराठी लेखकभारताच्या राष्ट्रपतींची यादीआनंद दिघेचिपको आंदोलनगांडूळ खतअक्षय्य तृतीयानिवडणूकदूरदर्शनज्योतिबाताम्हणभारतामधील उच्च न्यायालयांची यादीकर्नाटक ताल पद्धतीअहमदनगरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीदादोबा पांडुरंग तर्खडकरमानसशास्त्रपरशुरामसूरज एंगडेपृथ्वीहिरडाआवळाआवर्त सारणीशेतकरी कामगार पक्षशिवाजी महाराजांची राजमुद्रानामदेवशास्त्री सानपतुळजाभवानी मंदिरसमुपदेशनऔद्योगिक क्रांतीस्वामी समर्थअष्टांगिक मार्गमहिलांसाठीचे कायदेभंडारा जिल्हाकुणबीबावीस प्रतिज्ञाभारतीय लोकशाहीविधान परिषदअर्जुन पुरस्कारपुणेभाग्यश्री पटवर्धनरवींद्रनाथ टागोरपु.ल. देशपांडेमराठायूट्यूबकडुलिंबजागरण गोंधळपुरंदर किल्लाजय श्री राममहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीभारतातील जातिव्यवस्था🡆 More