गोल्डन गेट ब्रिज

गोल्डन गेट पूल (इंग्लिश: Golden Gate Bridge) हा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरामधील एक प्रसिद्ध पूल आहे.

सॅन फ्रान्सिस्कोच्या आखातावर १९३७ साली बांधण्यात आलेला हा पूल सॅन फ्रान्सिस्को द्वीपकल्पाला उत्तर भागाशी जोडतो. गोल्डन गेट पूल सॅन फ्रान्सिस्कोच्या सर्वात ठळक खुणांपैकी एक आहे व लंडनच्या टॉवर ब्रिजसोबत जगातील सर्वात सुंदर व सर्वाधिक फोटो काढला जाणारा पूल असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

गोल्डन गेट ब्रिज
गोल्डन गेट ब्रिज

संदर्भ

बाह्य दुवे


Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाटॉवर ब्रिजलंडनसॅन फ्रान्सिस्को

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघपिंपळआळंदीमूलद्रव्यअजिंठा लेणीजेजुरीघनकचरानिसर्गठाणे लोकसभा मतदारसंघवि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्र विधानसभापुरंदर किल्लाताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पग्रंथालयब्राझीलशाहू महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनसविता आंबेडकरकृष्णनालंदा विद्यापीठरावेर लोकसभा मतदारसंघजिंतूर विधानसभा मतदारसंघसंधी (व्याकरण)पद्मसिंह बाजीराव पाटीलदौलताबादकोल्हापूरजागतिक तापमानवाढदक्षिण दिशानर्मदा परिक्रमासंयुक्त राष्ट्रेभारताची संविधान सभादशावतारसोलापूर लोकसभा मतदारसंघअण्णा भाऊ साठेदेवनागरीनियोजनआणीबाणी (भारत)मेंदूपंचायत समितीआनंद शिंदेअंकिती बोसअल्लाउद्दीन खिलजीशुभं करोतिज्वारीकावीळभोवळलोकमान्य टिळकखंडअर्थशास्त्रमौर्य साम्राज्यमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकवृषभ रासनांदेड जिल्हादीनबंधू (वृत्तपत्र)तिवसा विधानसभा मतदारसंघरायगड (किल्ला)मराठी व्याकरणकेळतणावभीमराव यशवंत आंबेडकरसत्यशोधक समाजअपारंपरिक ऊर्जास्रोतअकोला जिल्हामहाराष्ट्रातील पर्यटनपोलीस पाटीलभारतीय निवडणूक आयोगगोपाळ गणेश आगरकरभारतीय आडनावेअशोक चव्हाणउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघराजाराम भोसलेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षहस्तमैथुनसायबर गुन्हाभारताची जनगणना २०११🡆 More