उदगीर: लातूर जिल्ह्यातील तालुका

उदगीर हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याचे मुख्यालय आहे.

  ?उदगीर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

१८° २३′ ४६″ N, ७७° ०७′ ०३″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अहमदपूर,देवणी,देगलूर
प्रांत मराठवाडा
[[महाराष्ट्र विभाग|विभाग]] औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर
भाषा मराठी
आमदार संजय बनसोडे
तहसीलदार रामेश्वर गोरे
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील उदगीर
पंचायत समिती उदगीर
कोड
आरटीओ कोड

• MH २४
संकेतस्थळ: [http://महाराष्ट्र maharashtra.gov.in]

ऐतिहासिक पार्श्वभूमी

उदगीर शहरावर ८०० वर्ष मुघलांचे राज्य होते. तसेच १७६० मधील निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात सदाशिव भाऊनी निजामाच पराभव केला. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीर मधून झाली .उदागिर बाबा मुळे हे शहर प्रसिद्ध झाले. उदगीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.


उदगीरला ऐतिहासिक तसेच शैक्षणिक वारसा पण लाभलेला आहे उदगीर हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले शहर आहे. पहिल्यांदा लातूर pattern सुरुवात श्यामलाल मेमोरियल हायस्कूल येथे झाली नंतर सर्वत्र पसरली उदगीर शहर हे प्राथमिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, विधी महाविद्यालय आहेत तसेच महाराष्ट्रातील ५ पशु वैद्यकीय महाविद्यालयपैकी १ महाविद्यालय उदगीर मध्ये आहे

उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्ता यासाठी प्रसिद्ध आहे लातूरजिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार पेठ भरते .सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाच कापड उदगीर येथे त्यार्केले जाते तसेच उदगीर मध्ये ८० दाल मिल आहेत व्याव्सायाबाबातीत उदगीर अग्रेसर आहे

उदगीर शहर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्यात उदगीरचा किल्ला , दुधियाहनुमान मंदिर , हत्तीबेट , साईधाम , सोमनाथपूर मंदिर, हवागी स्वामी माठ आणि यात्रा आणि मुघल कालीन बांधणी असलेला चोबारा

उदगीर मधील कल्पना सिनिमा ग्रह हे मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणजे ७५mm आहे

यावर्षीच्या स्वच्छता सर्वेक्षना मध्ये उदगीरच नाव आले आहे .

उदगीरचा भुईकोट किल्ला यादवकाळातला. त्ठी फायदाच झाला. निजामाला उदगिरात नमवले गेले , पण त्याला कायमची वेसण घालायला मराठे चुकले. येथिल किल्ल्यातुन एक भूयारी मार्ग बिदरच्या किल्ल्यापर्यन्त जातो, व हा मार्ग अन्दाजे ६० ते ७० किमी लांब आहे.

साचा:उदगीर च्या लढाईत डोंगरशेलकी गावच्या जाधव कुटुंबाचा समावेश होता

भौगोलिक स्थान

तालुक्यातील गावे

उदगीर तालुक्यात ८७ ग्रामपंचायती आहेत.

हवामान

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

==जवळपासचे तालुके=देवणी, जळकोट, चाकुर

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर २०२२[संपादन]

हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत. या संमेलनाचे अधिकृत संकेत स्थळ https://abmss95.co.in आणि https://abmss95.mumu.edu.in आहेत.


लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका


उदगीर किल्ला

उदगीर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये स्थापित आहे. उदगिरचा ईतीहास :

उदगीर हे शहर मरठा आणि निजाम यांच्या युद्धासाठी प्रसिद्ध् आहे.ज्याचे नेत्रत्व सदाशिव्रराव भाऊ यांनी केले होते , जे १७५९ मद्धे निजामाला पराजीत केले होते.

निजाम व मराठे यांच्यात झालेली १७६०ची प्रसिद्ध लढाई ही उदगीर मध्ये झाली, या लढाईत निजामाचा मराठ्यांनी पराभव घडवून आणला.

उदगीरचा किल्ला हा भूइकोट किल्ला म्हणून ओळखला जातो.

उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबांची समाधी बांधण्यात आली आहे, हा किल्ला शहरापासून १ कि.मी अंतरावर विराजमान आहे.

उदगीरचा किल्ला महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या ऐतिहासिक लढाईसाठी, तसेच ऐतिहासिक स्थळासाठी

प्रसिद्ध आहे. उदगीर ते बिदर अशी ६३ कि.मीची सुरंग या मध्ये बांधलेली आहे हा किल्ला जवळपास ८०० वर्षं पूर्वी बांधलेला आहे.

हा किल्ला दक्षिणाभिमुखी असून रुंदीपेक्षा लांबीने अधिक आहे.

Tags:

उदगीर ऐतिहासिक पार्श्वभूमीउदगीर भौगोलिक स्थानउदगीर तालुक्यातील गावेउदगीर हवामानउदगीर लोकजीवनउदगीर प्रेक्षणीय स्थळेउदगीर नागरी सुविधाउदगीर संदर्भउदगीर ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, २०२२[संपादन]उदगीर किल्लाउदगीरमहाराष्ट्रलातूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पसायदानबलवंत बसवंत वानखेडेरयत शिक्षण संस्थाकावीळआमदारभारतीय स्टेट बँकशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)श्रीपाद वल्लभसंवादरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसोनिया गांधीजालना विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्राची हास्यजत्राश्रीनिवास रामानुजनगावविठ्ठलबुलढाणा लोकसभा मतदारसंघमहासागरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीचांदिवली विधानसभा मतदारसंघगगनगिरी महाराजलोणार सरोवरप्राजक्ता माळीरायगड जिल्हाअंकिती बोसद्रौपदी मुर्मूभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेचिमणीबारामती विधानसभा मतदारसंघप्रेमानंद महाराजवेरूळ लेणीनक्षत्रतरसअर्थशास्त्रभारतीय पंचवार्षिक योजनाराहुल गांधीभारतीय रिझर्व बँककेळगोवरभूतविष्णुसहस्रनामडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लधनुष्य व बाणजैन धर्मगणितबाळआद्य शंकराचार्यभारताच्या सरन्यायाधीशांची यादीनातीकावळाताराबाईसूर्यनमस्कारमांजरवसंतराव नाईकनाणेपूर्व दिशामाळीसचिन तेंडुलकरसाम्यवादअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)संजय हरीभाऊ जाधवश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऔंढा नागनाथ मंदिरमुलाखतअष्टांगिक मार्गछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रातील लोककलालिंगभावधोंडो केशव कर्वेमुंबई उच्च न्यायालयराज ठाकरेभारताचे सर्वोच्च न्यायालयआदिवासीहोमी भाभाज्ञानपीठ पुरस्कारबलुतेदार🡆 More