इराणचा इतिहास

आशिया खंडाच्या पश्चिमेला, (सध्याचा इराण) इ.

स. पू. १५०० ते इ. स. ७०० या काळात अस्तित्वात असलेल्या संस्कृतीला पर्शियन संस्कृती किंवा इराणी संस्कृती असे म्हणतात. ही अतिशय समृद्ध संस्कृती होती. पूर्वेस काराकोरमहिंदुकुश पर्वत ते तायग्रिस नदीयुफ्रेटीस नदीचे खोरे या भागात ही संस्कृती होती. प्राचीन ग्रीसरोम यांचा इराणशी संबंध होता. त्यामुळे ग्रीक व रोमन साहित्यांतून पर्शियन संस्कृती विषयी माहिती मिळते. तसेच चिनी बखरींमधूनही काही माहिती मिळते. या संस्कृतीने इस्लामच्या आक्रमणाला कडवा लढा देण्याचा प्रयत्न केला. प्राचीन वैदिक संस्कृती आणि पर्शियन साहित्य आणि संस्कृती यात साम्य आहे असे मानतात. इ.स. पूर्व ३३०मध्ये अलेक्झांडरने सम्राट दारीउश याचा पराभव केला व या संस्कृती ऱ्हास व्हायला लागला.

धर्म

झरतुष्ट्र या आजच्या पारशी धर्माचा संस्थापक, प्रेषिताचा जन्म येथे झाला.

Tags:

अलेक्झांडरइराणकाराकोरमतायग्रिस नदीप्राचीन ग्रीसयुफ्रेटीस नदीरोमहिंदुकुश पर्वत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औरंगजेबहळदगुरू ग्रहसोलापूरवसंतविरामचिन्हेराष्ट्रीय तपास संस्थासंशोधनराखीव मतदारसंघजाहिरातमासाचिमणीराज्यसभापावनखिंडीतील लढाईकोकण रेल्वेक्रिकबझरामदास आठवलेपुरंदरचा तहमटकापोपटसंत जनाबाईगाडगे महाराजसंयुक्त राष्ट्रेमावळ लोकसभा मतदारसंघग्रंथालयअर्थसंकल्पवीर सावरकर (चित्रपट)चंद्रहवामान बदलसर्वनामशिक्षणघुबडनागपुरी संत्रीनामनिसर्गकल्याण (शहर)गोपाळ कृष्ण गोखलेमहाराष्ट्र विधानसभागणपती अथर्वशीर्षरवी राणाजालना लोकसभा मतदारसंघवेदखेळकादंबरीसह्याद्रीपुरस्कारज्वालामुखीआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावावस्तू व सेवा कर (भारत)नेतृत्वतापी नदीप्रकाश आंबेडकरराजकीय पक्षअमरावती विधानसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)केळज्ञानपीठ पुरस्कारचीनभाषाशनिवार वाडामहाराष्ट्र केसरीशहाजीराजे भोसलेगणेश चतुर्थीज्योतिबा मंदिरथोरले बाजीराव पेशवेआनंदऋषीजीपपईबैलगाडा शर्यतसरपंचमुघल साम्राज्यभारताच्या राष्ट्रपतींची यादीछत्रपती संभाजीनगर जिल्हापहिले महायुद्धभाऊराव पाटीलपुन्हा कर्तव्य आहेरावणआदिवासी🡆 More