शुद्धलेखन

प्रिय विकिसदस्य, आपल्याला माहित आहे का की

**इंग्रजी शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये.


जसे आपणास विदित असेल, मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी मोठेच योगदान केले आहे.फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक आणि सांगकामे(बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञ सदस्यांनी पुरवून मराठी विकिप्रकल्पांना झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून किंवा गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल .मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे.या संदर्भात खालील दूवेसुद्धा अभ्यासावेत हि नम्र विनंती

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

हेसुद्धा पहा



या पानावरील बदल हे सर्व नवीन सदस्यांना ताबडतोब दिसतात, म्हणून कृपया बदल सुचवण्यासाठी चर्चा या पानाचा वापर करा.


See Wikipedia:Welcome templates for alternative welcome templates.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

माहिती अधिकारभारूडसंजीवकेआणीबाणी (भारत)दुसरे महायुद्धहिरडासिंधु नदीबीड विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपंचायत समितीप्रल्हाद केशव अत्रेमुरूड-जंजिरासामाजिक कार्यभारतीय रेल्वेगोदावरी नदीहवामानमराठी भाषाकामगार चळवळभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमराठी संतमुलाखतकोकण रेल्वेशिवाजी महाराजअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीरामजी सकपाळमराठी लिपीतील वर्णमालावर्णमालानोटा (मतदान)पेशवेजवसवनस्पतीबाराखडीमिया खलिफामहाराणा प्रतापसूर्यमालासम्राट अशोकआईशनिवार वाडाव्यंजनकांजिण्यावर्णनात्मक भाषाशास्त्रभारतीय संविधानाचे कलम ३७०बौद्ध धर्मपन्हाळापूर्व दिशासोयाबीनसमाज माध्यमेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)मराठी साहित्यप्रतिभा पाटीलज्योतिबा मंदिरविवाहकालभैरवाष्टकदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीकलाशिवाजी महाराजांची राजमुद्रामराठाअजिंठा लेणीकाळूबाईवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघनदीसंगीत नाटकविद्या माळवदेभारतीय संविधानाची उद्देशिकावृत्तपत्रचांदिवली विधानसभा मतदारसंघरविकांत तुपकरअमोल कोल्हेसातव्या मुलीची सातवी मुलगीसचिन तेंडुलकरताम्हणवंचित बहुजन आघाडीरतन टाटाशिवनेरीसात आसरालोकशाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसुतक🡆 More