रॉयल डच शेल

रॉयल डच शेल पी.एल.सी.

ही खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. हेग, नेदरलँड्स येथे या कंपनीचे मुख्यालय असून लंडन, युनायटेड किंग्डम येथे मुख्य नोंदणीकृत कार्यालय आहे. शेल सर्वांत मोठी ऊर्जा कंपनी असून, महसुलानुसार सर्व क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील कंपनी आहे.

रॉयल डच शेल
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र तेल व वायू
स्थापना १९०७
संस्थापक [[]]
मुख्यालय

हेग, नेदरलँड्स

हेग
महत्त्वाच्या व्यक्ती जोर्मा ओल्लीला (बोर्ड अध्यक्ष)
बेन बर्डेन(मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक)



महसूली उत्पन्न ४५१ अब्ज अमेरिकन डॉलर (२०१३)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
२६ अब्ज अमेरिकन डॉलर
निव्वळ उत्पन्न १६ अब्ज अमेरिकन डॉलर
कर्मचारी ८७००० (२०१३ रोजी)
संकेतस्थळ शेल.कॉम
रॉयल डच शेल
हेग, नेदरलँड्स येथील रॉयल डच शेल कंपनीचे मुख्यालय

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

इंधनखनिज तेलडचडीझेलनेदरलँड्सनोंदणीकृत कार्यालयपेट्रोलयुनायटेड किंग्डमरोमन लिपीलंडनहेग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नगर परिषदस्नायूआपत्ती व्यवस्थापन चक्रप्रदूषणगोवाबुद्धिबळआंग्कोर वाटमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाभारतभारतीय नियोजन आयोगभारताचे राष्ट्रचिन्हएबीपी माझाकुणबीपृथ्वीविठ्ठलविधानसभामाती प्रदूषणमराठा आरक्षणसंत जनाबाईविज्ञानपेशवेराम चरणमहाराष्ट्रातील पर्यटनमराठी विश्वकोशप्रकाश आंबेडकरपपईसमासभारतीय संसदअभंगवंजारीगूगलवर्धमान महावीरमासासिंधुताई सपकाळमहाराष्ट्र विधान परिषदसहकारी संस्थादिशामोगरादक्षिण दिशाशब्द सिद्धीशुक्र ग्रहअजिंक्यतारागुलाबपुरंदर किल्लागुरू ग्रहमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगराजकीय पक्षए.पी.जे. अब्दुल कलामपश्चिम दिशाभारताचे सर्वोच्च न्यायालयभारताची अर्थव्यवस्थानांदेड लोकसभा मतदारसंघक्रिकबझअकबरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९अर्थसंकल्पगजानन महाराजख्रिश्चन धर्मऋतुराज गायकवाडपुणे जिल्हाजेराल्ड कोएत्झीशहाजीराजे भोसलेविजयसिंह मोहिते-पाटीलजांभूळकेळबलुतेदारएकांकिकाकुष्ठरोगमहाराष्ट्रातील लोककलासौर ऊर्जामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसंशोधनएकनाथभगवद्‌गीतानैसर्गिक पर्यावरणआंतरराष्ट्रीय नाणेनिधी🡆 More