प्राधान्य

हा लेख मानसशास्त्र संबंधित आहे.

मानसशास्त्र, अर्थशास्त्र तसेच तत्त्वज्ञान अनुसार आपण जेव्हा दोन किवा अधिक पर्यायांमधून एकाची निवड करतो त्याला आपण प्राधान्य म्हणतो. उदाहरणार्थ 'A' आणि 'B' अस्या दोन पर्यायांमधून जर आपण 'B'लाना निवडता, 'A'ला निवडतो म्हणजे आपण 'A'ला प्राधान्य देतो.

मानसशास्त्र

मानसशास्त्रमध्ये पहिले तर असे म्हणता येईल कि एखाद्या व्यक्तीचे काही गोष्टींमधून निर्णय घेऊन एखादि निवड करणे याला आपण प्राधान्य देणे असे म्हणता येईल(Lichtenstein & Slovic, 2006). त्याच प्रकारे मानसशास्त्रमध्ये असेही म्हणता येईल कि प्राधान्य देणे म्हणजे आवडी-निवडी वरून मूल्यमापन करणे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही कि एखादे प्राधान्य कायमस्वरूपी तसेच राहील. कालांतराने एखाद्याच्या आवडी-निवडी मुळे, विचार करण्याच्या प्रक्रिये मुळे किवा कळत-नकळत प्राधान्य बदलू शकते.

अर्थशास्त्र

अर्थशास्त्र आणि अनेक सामाजिक शास्त्रनुसार एखाद्या गोष्टीच्या निवडी मुले मिळणाऱ्या आनंद, समाधान, उत्साह, उपयोग अस्या अनेक गोष्टींच्या पर्यायांच्या संचातून केलेली निवड म्हणजे प्राधान्य म्हणता येईल. अनेक अर्थतज्ञ स्वता निवडी मध्ये स्वारस्य नसले तरी निवडीच्या सिद्धांतांमध्ये स्वारस्य आहेत. कारण प्राधान्य किवा निवड प्रायोगिक मागणी विश्लेषणाचा पाठीचा कणा आहे असे म्हणता येईल.

इतर

एखाद्याच्या अपर्यायी निवडींना सुद्धा प्राधान्य म्हणता येऊ शकतं. जसे कि एखाद्याचे जेनेटिक किवा जैविक निवडी. उदाहरणार्थ एखाद्याच्या लैंगिक निवडींना आता लैंगिक आवडी किवा लैंगिक प्राधान्य म्हंटला जात नाही.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गणेश वासुदेव जोशीभारताचा इतिहासमहात्मा फुलेलोकमान्य टिळकबुद्धिबळभुलेश्वर मंदिर, माळशिरसगवळणनील्स बोरमहात्मा गांधीत्रिफळाअकोला जिल्हामुंबई शहर जिल्हामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीनैसर्गिक पर्यावरणदौलताबादमहाराष्ट्र केसरीकरवंदवनस्पतीसात बाराचा उताराकुलदैवतजवाहरलाल नेहरूप.पू.गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरेरवींद्रनाथ टागोरजास्वंदनाणेलक्झेंबर्गनिवडणूकमहाधिवक्तासाल्हेरहडप्पा संस्कृतीऔरंगजेबकृष्णा नदीचाणक्यके. चंद्रशेखर रावआकाशवाणीमराठीतील बोलीभाषाभारताची राज्ये आणि प्रदेशसम्राट हर्षवर्धनभारतीय नौदलडोरेमोनमहाराष्ट्रातील लोककलाभारताची जनगणना २००१महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीएकादशीभारतातील जागतिक वारसा स्थानेवॉर्नर ब्रोझकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारप्रार्थना समाजचवदार तळेचोखामेळाहिंदू धर्मबलुतेदारभारताची जनगणना २०११आर्थिक विकासग्रँड स्लॅम (टेनिस)एक्सबॉक्सभारतातील जातिव्यवस्थाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीवृत्तपत्रीय वितरणअलिप्ततावादी चळवळदांडिया रासऑस्ट्रो-आशियन भाषासमूहकबड्डीती फुलराणीयोनीगोकुविठ्ठल तो आला आलाॲलन रिकमनमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठस्त्रीवादी साहित्यभारतरत्‍नपद्मविभूषण पुरस्कारशेकरूलिंग गुणोत्तरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजिया शंकर🡆 More