ट्विट

ट्विट म्हणजे ट्विटर या अमेरिकन समाजमाध्यमावरील पोस्ट (प्रकाशन) असते.

यामध्ये पोस्ट केलेला कोणताही संदेश ज्यामध्ये फोटो, व्हिडिओ, लिंक्स आणि मजकूर असू शकतो. वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर पोस्ट करण्यासाठी ट्वीट बटण दिलेले असते.

ट्विट
ट्विटर

ट्वीट लिहिण्याच्या क्रियेला ट्वीट करणे किंवा twittering असे म्हणतात. ट्विट्स हे स्पेससह १४० वर्णांपर्यंत लांब असू शकतात. यामध्ये URL (संकेतस्थळ) आणि हॅशटॅग समाविष्ट असू शकतात. 140-वर्ण मर्यादा लघु संदेश सेवेसाठी (SMS) आवश्यक असलेल्या 160-वर्ण मर्यादेपासून येते. (ट्विटरने इतर 20 वर्ण वापरकर्तानावांसाठी राखून ठेवले आहेत.)

ट्विट
विकीप्रोजेक्टचे ट्वीट
ट्विट
विकिपीडियावर संपादनांसाठी आवाहन करणारे ट्वीट

संदर्भ

Tags:

अमेरिकनट्विटरसमाज माध्यमे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सईबाई भोसलेराजगडमौर्य साम्राज्यकलानिधी मारनशिवाजी महाराजांचा जीवनक्रमराजकारणजगातील देशांची यादीक्रांतिकारकमहाराष्ट्र गीतहृदयकोरफडइंडियन प्रीमियर लीगमहारअभंगमानसशास्त्रव्यवस्थापनपाणी व्यवस्थापनगोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेड-जीवनसत्त्वजिजाबाई शहाजी भोसलेशेतकरीवित्त आयोगगांडूळ खतसंभाजी भोसलेअकबरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीआईविठ्ठलपहिले महायुद्धकेरळपावनखिंडचीनबदकअनुदिनीश्यामची आईयोगफुलपाखरूदूधविधानसभातापी नदीराणी लक्ष्मीबाईछत्रपतीनांदेड लोकसभा मतदारसंघज्वालामुखीगजानन महाराजभारतातील जातिव्यवस्थातबलाहिंदू कोड बिलमहाराष्ट्रातील आरक्षणसंदेशवहनकवठअशोकाचे शिलालेखरोहित शर्मासूर्यमालाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमुंबई उच्च न्यायालयमहाराष्ट्राचे राज्यपालकाळाराम मंदिर सत्याग्रहभुजंगप्रयात (वृत्त)सांचीचा स्तूपईस्टरगौतम बुद्धदिंडोरी लोकसभा मतदारसंघशब्दसातारा जिल्हाइंग्लंड क्रिकेट संघमानवी शरीरबाबरकृष्णा नदीआंबेडकर जयंतीमेंदूपूर्व दिशाश्रेयंका पाटीलसचिन तेंडुलकर🡆 More