कीटकनाशक

कीटकनाशक किडे नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी पदार्थ आहेत.

२०व्या शतकातील कृषी उत्पादकता वाढीमागील कीटकनाशके हा एक प्रमुख घटक असल्याचा दावा केला जात आहे. कीटकनाशके दोन प्रमुख गटांमध्ये विभागली जाऊ शकतात: अंतरप्रवाही किंवा दैहिक कीटकनाशके, ज्यात अवशिष्ट किंवा दीर्घकालीन क्रिया असतात; आणि स्पर्शजन्य कीटकनाशके, ज्यात अवशिष्ट क्रिया नाही. कीटक नाशकांची फवारणी हे प्रामुख्याने शेतकरी आपल्या शेतात करतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण हे शासनाने ठरवून दिले आहे.अधिक प्रमाणात कीटकनाशक फवारणी हे शेतकरी आपल्या शेतात करतात पण त्याचा विषारी प्रभाव हा पिकांवर पडतो. आणि शेताची नासाडी होते.म्हणून कीटक नाशके वापरू नये

कीटकनाशक फवारतांना घ्यायची काळजी

कीटकनाशक फवारण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही शिफारसी केल्या आहेत. त्या विचारात घेणे महत्त्वाचे आहे-

  • पिकांवर रस शोषणाऱ्या किडींसाठी, १५-२०% झाडांवर व खोड किडे, बोंड अळ्या आणि पाने गुंडाळणाऱ्या व खाणाऱ्या अळ्या यांचा उपद्रव ५ टक्के व त्यापुढे असल्यास रासायनिक कीटकनाशक फवारावे अन्यथा जैविक कीटनाशकाचा वापर करावा.
  • शिफारस करण्यात आलेली कीटनाशके वापरावीत.
  • रस शोषणाऱ्या किडिंसाठी आंतरप्रवाही तर वनस्पतींचे भाग खाणाऱ्या किडींसाठी स्पर्षजन्य किटनाशके वापरावीत.
  • कीटकनाशकांच्या बाटल्या व पाकिटे यावरील अंतीम मुदत पाहून घ्यावीत.
  • खरेदी करतेवेळी वापरण्यास आवश्यक असणाऱ्या कीटनाशकाचे तांत्रिक नाव आणि त्याचे आवश्यक प्रमाण त्या औषधात आहे काय याची खात्री करून घ्यावी.
  • फवारणीसाठी कीटनाशकाची द्रावणे शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणेच तयार करावीत.
  • मावा ब तुडतुडे या किडी वनस्पतीच्या पानाच्या मागील बाजूस रहात असल्यामुळे कीटनाशकाची फवारणी पानाचे मागील बाजूस करावी. त्याचप्रमाणे भात व ज्वारी या पिकांवर तुडतुडे व मिजमाशी रोखण्यासाठी अनुक्रमे बुंध्याकडील भागावर व कणिसावर फवारणी करावी.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र शासनसाखरभीमराव यशवंत आंबेडकरराजाराम भोसलेजन गण मनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९प्राणायाममांगहस्तमैथुनमण्यारगांधारीभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीमहासागरस्त्री सक्षमीकरणसावित्रीबाई फुलेभारतीय चित्रकलाआंब्यांच्या जातींची यादीसात आसरापंचांगगुळवेलकेंद्रशासित प्रदेशमहिलांचा मताधिकारफकिराउंबरमाढा लोकसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरकुत्राजुने भारतीय चलनअर्थ (भाषा)भारतीय प्रजासत्ताक दिनमटकाशाळाकेंद्रीय लोकसेवा आयोगछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारतमौर्य साम्राज्यज्योतिबा मंदिरबारामती विधानसभा मतदारसंघकरमेष राससंजय हरीभाऊ जाधवखिलाफत आंदोलनमराठा आरक्षणमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीगोपाळ कृष्ण गोखलेदत्तात्रेयबाळ ठाकरेदेवेंद्र फडणवीसमासिक पाळीशिवाजी महाराजांची राजमुद्राशीत युद्धअन्नरविकांत तुपकरअमरावती विधानसभा मतदारसंघनरसोबाची वाडीजागतिक लोकसंख्याकर्करोगमहाराष्ट्र विधान परिषदसातारा लोकसभा मतदारसंघपानिपतमराठी व्याकरणकार्ल मार्क्सजॉन स्टुअर्ट मिलमेंदूपहिले महायुद्धबाळशास्त्री जांभेकरझांजभोवळपद्मसिंह बाजीराव पाटीलभारतातील जातिव्यवस्थापारिजातकसिंधुदुर्गविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीपोवाडापाऊस🡆 More