आंतरजातीय विवाह

आंतरजातीय विवाह (इंग्रजी: Inter-caste marriage) हा एकाच धर्मातील परंतु भिन्न जातीच्या दोन व्यक्तींमधील विवाह होय.

भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी २०१४ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात - भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत. ९५ % लोकांनी विवाह करताना जातीचा विचार केलेला आहे. आंतरजातीय विवाहांच्या बाबतीत मध्य प्रदेश मागे आहे तर गुजरात आणि बिहार आघाडीवर आहे. आंतरजातीय विवाहाचे हे प्रमाण खेड्यात कमी आहे आणि शहरात ते जास्त आहे.

नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकानॉमिक्स रिसर्च या संस्थेच्या मनुष्यबळ विषयक सर्वेक्षणानुसार समाजाच्या विविध गटांतील ४२ हजार कुटुंबांतील १५ ते ४९ वर्षे वयोगटातल्या ५.४% महिलांचे लग्न परजातीच्या पुरुषाशी झाले आहे. २००४ साली अशीच पाहणी करण्यात आली होती. तेव्हा मध्य प्रदेशात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे केवळ १% दिसून आले होते. हे प्रमाण तेव्हा गुजरात आणि बिहारात सर्वात जास्त म्हणजे ११% होते. आताही या प्रमाणात आणि या क्रमांकात काही फरक पडलेला नाही.

संदर्भ

Tags:

इंग्रजीविवाह

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील शेतकरी संघटनागौर गोपाल दासबिहारहिमाचल प्रदेशस्त्रीवादजगातील देशांची यादीशेतकरीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसघनकचराजिल्हा परिषदअजित पवारअलेक्झांडर द ग्रेटगर्भारपणविनायक दामोदर सावरकरधोंडो केशव कर्वेगृह विभाग, महाराष्ट्र शासनभारतीय पंचवार्षिक योजनाएकनाथ शिंदेऔष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पभारतातील जागतिक वारसा स्थानेगूगलरामजी सकपाळइंडियन प्रीमियर लीगजहाल मतवादी चळवळडोरेमोनआंबाअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनग्राहक संरक्षण कायदासंयुक्त महाराष्ट्र चळवळगणपती स्तोत्रेव्ही.एफ.एल. बोखुमइतर मागास वर्गमहाविकास आघाडीमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठभारतीय संविधानाचे कलम ३७०पानिपतची पहिली लढाईसातव्या मुलीची सातवी मुलगीवर्गीस कुरियनमुंबई उच्च न्यायालयबॉम्बे संस्थानगवळणभारताचे सर्वोच्च न्यायालयविशेषणऔद्योगिक क्रांतीमॅट डेमनराजा बढेपंजाबराव देशमुखएकनाथभारतरत्‍नपंचमहाभूतेसात बाराचा उताराबाळकृष्ण शिवराम मुंजेगजानन महाराजरो-रो वाहतूकक्रांतिकारकशहाजीराजे भोसलेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीइस्कॉन मंदिर, पुणेभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाभारतीय निवडणूक आयोगभारत-रशिया संबंधशिवछत्रपती पुरस्कारभारताचे पंतप्रधानमलेरियाकन्या रासकापूसहोमिओपॅथीजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढगावॐ नमः शिवायऱ्होन नदीभोई समाजसंज्ञा आणि त्याचे प्रकारलोहगडअहमदनगरजायकवाडी धरण🡆 More