हरिवंशराय बच्‍चन: भारतीय राजकारणी

हरिवंशराय बच्‍चन (जन्म : बाबूपट्टी-प्रतापगड जिल्हा-उत्तर प्रदेश, २७ नोव्हेंबर, इ.स.

१९०७">इ.स. १९०७; - मुंबई, १८ जानेवारी २००३) हे हिंदी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते. ते प्रसिद्ध हिंदी सिने-अभिनेते अमिताभ बच्चनचे वडील होते. यांचे जन्म प्रतापगढ जिल्ह्याचे हा गावात झाला होता. त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली, व ते अलाहाबाद विश्वविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर ते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी विशेषज्ञ म्हणून नोकरी केली. ते राज्यसभेच्या १२ नामनिर्देशित सदस्यांपैकी एक होते.

हरिवंशराय बच्‍चन: भारतीय राजकारणी
हरिवंशराय बच्‍चन

हरिवंशराय बच्‍चन हे हिंदी कवितेतील उत्तर छायावादी काळातले प्रमुख कवी होते.

त्यांनी अमिताभ यांना मन का होतो अच्छा मन काना होतो जादा अछ्छा हे सांगितले. त्यांची मधुशाला नावाची दीर्घ कविता प्रसिद्ध आहे. "मंदिर मस्जित बैर कराते मेल कराती मधुशाला" अशी एक काव्यपंक्ती यामध्ये आहे.

सन्दर्भ

Tags:

अमिताभ बच्चनइ.स. १९०७प्रतापगढ जिल्हा२७ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नारळनिर्मला सीतारामनअमरावती लोकसभा मतदारसंघयुक्रेनमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसह्याद्रीजिल्हाधिकारीकावळाकर्नाटकमहाराष्ट्रभोपाळ वायुदुर्घटनारेडिओजॉकीआर्थिक विकासविनयभंगभारताचा ध्वजॐ नमः शिवायआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५झाडएकनाथ शिंदेपुणे करारतेजश्री प्रधानफेसबुकभारताचा भूगोलऑलिंपिकशीत युद्धअमरावती जिल्हाक्रियापदआंब्यांच्या जातींची यादीसचिन तेंडुलकरनिलगिरी (वनस्पती)महाराष्ट्रातील लोककलाशारदीय नवरात्रमराठी भाषेमधील वृत्तपत्रेतोफस्थानिक स्वराज्य संस्थाआनंदऋषीजीआनंद शिंदेछत्रपतीभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताजगातील देशांची यादीरविचंद्रन आश्विनयशवंतराव चव्हाणभूकंपाच्या लहरीसमाजशास्त्रअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमगंगा नदीराज्यसभाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकेळशिव जयंतीभारतातील शासकीय योजनांची यादीसंशोधनदौलताबाद किल्लाभारताचे सर्वोच्च न्यायालयचोखामेळासावता माळीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीरामायणरंगपंचमीभारतीय संसदतुकडोजी महाराजकोकण रेल्वेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघईस्टरमहाराष्ट्रातील पर्यटनमानसशास्त्रभारताचे राष्ट्रपतीबैलगाडा शर्यतबुलढाणा जिल्हासज्जनगडशिवअंतर्गत ज्वलन इंजिनप्रतापराव गुजरराष्ट्रवादअमोल कोल्हेकर्करोगअंगणवाडी🡆 More