सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानाला, खांदेरी क्रिकेट मैदान (लायन्स डेन) म्हणूनही ओळखले जाते.

हे मैदान भारतातील गुजरात राज्यातील राजकोट येथे आहे. हे गुजरातचे पहिले सौर सुसज्ज असे मैदान आहे.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
मैदान माहिती
स्थान खांदेरी, राजकोट, सौराष्ट्र, भारत
गुणक 70°42′36″E / 22.363°N 70.710°E / 22.363; 70.710
स्थापना २००९
आसनक्षमता २८०००
मालक सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
प्रचालक सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
यजमान भारतीय क्रिकेट संघ
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
गुजरात लायन्स

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. ९-१३ नोव्हेंबर २०१६:
भारत  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. ११ जानेवारी २०१३:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा. १८ ऑक्टोबर २०१५:
भारत वि. दक्षिण आफ्रिका
एकमेव २०-२० १० ऑक्टोबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१६
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानाला, खांदेरी क्रिकेट मैदान (लायन्स डेन) म्हणूनही ओळखले जाते.

सुरुवातीला जेव्हा प्रेक्षकांच्या आसनव्यवस्थेचे बांधकाम चालू असताना हे मैदान रणजी करंडक स्पर्धेसाठी वापरले जात असे. आसनव्यवस्था पूर्ण झाल्यानंतर मैदानाची एकूण प्रेक्षकक्षमता २८००० इतकी झाली. हे मैदान एका फारत मोठ्या क्रीडा संकुलाचा एक भाग आहे, ज्यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, आणि व्हॉलीबॉल या खेळांची सुद्धा मैदाने आहेत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सामने हे मैदान आणि माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान ह्या दोन्ही ठिकाणी होतात.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानाला, खांदेरी क्रिकेट मैदान (लायन्स डेन) म्हणूनही ओळखले जाते.

Tags:

गुजरातभारतराजकोट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राशीकरवंदअभंगप्राजक्ता माळीनरेंद्र मोदीमहाभारतभीमा नदीहरितक्रांतीझाडहिमालयराजा राममोहन रॉयनामदेवशास्त्री सानपराजपत्रित अधिकारीकोकणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधुमेहज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकराजकारणअजिंक्य रहाणेपुणे जिल्हापंढरपूरवंदे भारत एक्सप्रेसए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्र शासनप्रार्थना समाजमराठी साहित्यमेळघाट व्याघ्र प्रकल्पचंद्रतुळजापूरमाळीकर्करोगहोमरुल चळवळपोलियोहत्तीरोगराजगडइंदुरीकर महाराजनालंदा विद्यापीठचारुशीला साबळेकथकनांदेडरमेश बैसफकिरासमाज माध्यमेन्यूझ१८ लोकमतजागतिक बँकभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)भारताची संविधान सभानेपाळदादोबा पांडुरंग तर्खडकरगोंदवलेकर महाराजजगदीप धनखडभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीबसवेश्वरनाटकनिवडणूकवाघदौलताबादमुंबई उच्च न्यायालयबहावासातव्या मुलीची सातवी मुलगीवंजारीगोत्रआंबेडकर कुटुंबराणी लक्ष्मीबाईज्ञानपीठ पुरस्कारथोरले बाजीराव पेशवेकेरळमलेरियागगनगिरी महाराजनारायण मुरलीधर गुप्तेअर्थव्यवस्थाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीप्रल्हाद केशव अत्रेमेष रासउमाजी नाईकरत्‍नागिरीयवतमाळ जिल्हाजैवविविधताभारत छोडो आंदोलन🡆 More