क्रिकेट षटक

षटक म्हणजे क्रिकेटच्या खेळातील एक एकक आहे.

क्रिकेट षटक
चेंडू

क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात एक किंवा दोन खेळ्या असतात. प्रत्येक खेळीत दोन डाव असतात. प्रत्येक डाव निश्चित बळी (विकेट) किंवा षटकांचा असतो.

प्रत्येक षटक म्हणजे सहा (सध्याच्या नियमांप्रमाणे) बॉलचा संच असतो. एक बॉलरने (गोलंदाज) सहा वेळा नियमानुसार चेंडू टाकला की एक षटक पूर्ण होते (या नियमास अपवाद आहे. या साठी खालील नोंदी पहा.) या सहा चेंडूत नो बॉल, वाइड बॉल किंवा डेड बॉल धरले जात नाहीत.

एका बॉलरला लागोपाठ दोन षटके टाकता येत नाहीत. क्रिकेटच्या काही प्रकारांत (एक दिवसीय) प्रत्येक बॉलरला जास्तीत जास्त निश्चित प्रमाणातच षटके टाकता येतात.

नोंद

  • काही वर्षांपूर्वी एक षटक(?) आठ चेंडूंचे असायचे. त्यास अष्टक म्हणता येईल.
  • काही कारणास्तव (दुखापत, पंचाने मज्जाव करणे, इ.) एखाद्या बॉलरला षटक पूर्ण करता नाही आले तर दुसऱ्या बॉलरला ते षटक पूर्ण करण्याची मुभा असते. या नवीन बॉलरला कथित षटकाच्या लगेच आधीचे किंवा लगेच नंतरचे षटक टाकता येत नाही.

Tags:

क्रिकेट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ना.धों. महानोरतबलापुणे करारऑलिंपिकविशेषणभाषाकृष्णजालना लोकसभा मतदारसंघजेराल्ड कोएत्झीमाळीरक्तगटपक्षीमांजरमदर तेरेसावीणाॲरिस्टॉटलवस्तू व सेवा कर (भारत)महाराष्ट्र पोलीसईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघसायकलिंगराज्यशास्त्रमहाराष्ट्रातील वनेभारताचे सर्वोच्च न्यायालयकावीळस्मृती मंधानाशेळीघोडाअजिंक्यतारासंदेशवहनमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीगुजरातशाश्वत विकासधाराशिव जिल्हावृषभ रासहृदयजांभूळभारूडतुळजापूरयेशू ख्रिस्तकुटुंबचेतासंस्थापाणीमूळव्याधमानवी शरीरओमराजे निंबाळकरमतदानकोरफडथोरले बाजीराव पेशवेमराठा आरक्षणचंद्रशेखर आझादपरभणी जिल्हाफुलपाखरूमेष रासग्राहक संरक्षण कायदापळसभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघघनकचराभारताच्या पंतप्रधानांची यादीसंयुक्त राष्ट्रेपेशवेराज ठाकरेबीड जिल्हामाहिती तंत्रज्ञाननाथ संप्रदायकोल्हापूर जिल्हाभुजंगप्रयात (वृत्त)दत्तात्रेयशहाजीराजे भोसलेनारायण मेघाजी लोखंडेपुरस्कारभारतीय संविधानाचे कलम ३७०यशवंतराव चव्हाणवेरूळ लेणीसंगणक विज्ञानसम्राट अशोक जयंतीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर🡆 More