वज्र

हिंदू व बौद्ध परंपरांनुसार वज्र (संस्कृत: वज्र ; चिनी: 金剛, चिंगांग ; तिबेटी: རྡོ་རྗེ། , तोर्जे ; जपानी: 金剛 ; दोक्को) हे एका प्रकारच्या शस्त्राचे नाव आहे.

वस्तू म्हणून पाहता, हे हातात पकडता येण्याजोगे धातूचे शस्त्र असते. हिंदू, बौद्ध व जैन मतांनुसार वज्र हे आत्मबलाचे चिन्ह मानले जाते. बौद्ध धर्मविधींतील धार्मिक साहित्यसामग्रीत याला अविभाज्य स्थान आहे.

वज्र
जपान येथील बौद्ध मठातील वज्र

तसेच भारतात प्राचीन काळी व तिबेट, भूतान, थायलंड इत्यादी बौद्धमतप्रभावित देशांत वज्र हे पुरुषांसाठीचे व्यक्तिवाचक नाव म्हणूनही वापरण्याची रीत आहे.

सांस्कृतिक संदर्भ

हिंदू परंपरेतील संदर्भ

देवांचा राजा इंद्र याचे शस्त्र होते. महर्षि दधिची यांच्या त्यागामुळे वज्राची निर्मिती होऊ शकली. हे शस्त्र त्यांचा अस्थींपासून निर्मिले होते. या शस्त्राचा वापर करून इंद्राने वृत्राचा निप्पात केला; तसेच स्वर्गावरील अनेक आक्रमणे परतवून लावत युद्धे जिंकली.

चित्रदालन

वज्र 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

चिनी भाषाजपानी भाषाजैन धर्मतिबेटी भाषाबौद्ध धर्मसंस्कृत भाषाहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अजिंक्य रहाणेचीनमहाराष्ट्र गीतप्रादेशिक राजकीय पक्षमराठा साम्राज्य१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसत्यशोधक समाजविठ्ठलहॉकीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीदूधजगदीप धनखडहिंदू लग्नभीम जन्मभूमीताराबाई शिंदेभारतीय प्रशासकीय सेवातोरणाइडन गार्डन्सजिया शंकरगुजरातलहुजी राघोजी साळवेअजिंठा लेणीशिवाजी महाराजनामदेवपुरंदर किल्लामराठाताराबाईवि.वा. शिरवाडकरमानवी भूगोलपी.टी. उषागोविंद विनायक करंदीकरसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीजागतिक कामगार दिनकामधेनूगांडूळ खतइंडियन प्रीमियर लीगमहानुभाव पंथअण्णा भाऊ साठेभारत सरकार कायदा १९१९महाराष्ट्रातील किल्लेभारताचे सरन्यायाधीशमराठवाडासाईबाबाशिवछत्रपती पुरस्काररमेश बैसभारताची अर्थव्यवस्थाखान्देशभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याअर्जुन पुरस्कारसावित्रीबाई फुलेकेदारनाथ मंदिरइंदुरीकर महाराजफकिरासांगली जिल्हाए.पी.जे. अब्दुल कलामदीनबंधू (वृत्तपत्र)थोरले बाजीराव पेशवेयशवंतराव चव्हाणहिरडाझी मराठीसज्जनगडसिंधुदुर्गकायदाहोमिओपॅथीब्राझीलक्लिओपात्राचार धामयोगसम्राट हर्षवर्धनमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)रामगुरू ग्रहलोकमतभारतीय संसदनाशिकग्रंथालय🡆 More