रवींद्र कोल्हे

डॉक्टर रवींद्र कोल्हे हे मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड येथे त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांच्या बरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.ते बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.

त्यांना नाशिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २०१८ सालचा गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. २० जानेवारीला जाहीर झालेला हा पुरस्कार १० मार्चला नाशिक येथे देण्यात येईल.

रवींद्र कोल्हे व त्यांची पत्नी स्मिता कोल्हे यांना नुकताच २६ जानेवारी २०१९ रोजी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार या दोघांना संयुक्तरीत्या देण्यात आलेला आहे.

संदर्भ

Tags:

मेळघाट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कावळानिवडणूकमिया खलिफाक्रिकेटचा इतिहासश्रीया पिळगांवकरभारतीय जनता पक्षमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशुभेच्छासुषमा अंधारेद्रौपदी मुर्मूमासिक पाळीगालफुगीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीरत्‍नागिरी जिल्हाचंद्रगुप्त मौर्य३३ कोटी देवभारतीय रिपब्लिकन पक्षगोंडधर्मो रक्षति रक्षितःगौतम बुद्धमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)सुशीलकुमार शिंदेबाळआईराज्य निवडणूक आयोगतापमानदक्षिण दिशाराज ठाकरेआंबेडकर जयंतीबाळ ठाकरेराजाराम भोसलेसप्तशृंगी देवीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभारतीय आडनावेविष्णुराजकारणकलिना विधानसभा मतदारसंघजपानसाडेतीन शुभ मुहूर्तभारतरत्‍नवाक्यआमदारमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपांडुरंग सदाशिव सानेनाथ संप्रदायकोरफडविमारामटेक लोकसभा मतदारसंघऔरंगजेबछत्रपती संभाजीनगरसह्याद्रीखर्ड्याची लढाईपोवाडाउमरखेड विधानसभा मतदारसंघराज्य मराठी विकास संस्थाशाळाअमरावती जिल्हाबाराखडीइंग्लंडसंजीवकेस्त्रीवादशेकरूगुरू ग्रहधनु रासमहाराष्ट्र पोलीसमराठी व्याकरणयूट्यूबबंगालची फाळणी (१९०५)तलाठीसमुपदेशनसाम्यवादहिवरे बाजारमहाराष्ट्रातील घाट रस्तेभारतीय संस्कृतीघनकचरानामदेव🡆 More