पुणे भावार्थ

भावार्थ (पुणे) हा मराठी साहित्याशी संबंधित एक वाचन उपक्रम आहे.

याच्या पुणे आणि चिपळूण अशा दोन ठिकाणी शाखा आहेत.TWJ फाऊंडेशन - द सोशल रीफॉर्म्स या सामजिक संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. पुणे शहरात कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ हे दालन आहे.

पुणे भावार्थ
पुणे येथील भावार्थ पुस्तक वाचन उपक्रम सुशोभन

वैशिष्ट्ये

पुणे भावार्थ 
भावार्थ,पुणे येथील कोशसाहित्य

भावार्थ हे एक पुस्तकाचे दालन आहे. येथे वाचकांना पुस्तके विकत घेता येतात तसेच या ठिकाणी बसून पुस्तके विनामूल्य वाचता येतात हे याचे वेगळेपण आहे. विविध विषयांवर आधारित सुमारे ६,००० पुस्तके येथे उपलब्ध आहेत. वाचनासाठी पोषक असे वातावरण आणि सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उपक्रम

पुणे भावार्थ 
भावार्थ पुणे येथील पुस्तके (१)
  • मराठी साहित्य विषयक-
  • ग्रंथ प्रदर्शन
  • स्पर्धा
  • कार्यशाळा
  • शब्दमंच- येथील वाचकांसाठी स्वरचित कविता,कथा, नाट्यछटा सादर करण्यासाठी मंच
  • शब्दयात्री- अनुभवी साहित्यिकांचा साहित्य प्रवास उलगडण्याचा कार्यक्रम
  • शब्दयात्री-भावार्थ मैफल- साहित्य, संगीत या क्षेत्रातील ज्येष्ठ सदस्यांचे कार्यक्रम
  • सामाजिक-
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साहित्य प्रसार करण्यासाठी येथे काम करण्यासाठी संधी दिली जाते. हे काम पूर्ण झाल्यावर त्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

  • दुर्गम भागातील नागरिक आणि शाळा यांच्यासाठी भावार्थ वाचनालय

संदर्भ

Tags:

चिपळूणपुणे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अकोला जिल्हामहात्मा गांधीजायकवाडी धरणमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीविजय कोंडकेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीवाघरोजगार हमी योजनाऔद्योगिक क्रांतीमराठाभूकंपस्वामी समर्थगोंदवलेकर महाराजनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघभारताची अर्थव्यवस्थालीळाचरित्रसतरावी लोकसभावातावरणनरसोबाची वाडीजयंत पाटीलपृथ्वीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगवडक्रियापदडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लमुरूड-जंजिराअशोक चव्हाणरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघम्हणीफकिरापरभणी विधानसभा मतदारसंघतिवसा विधानसभा मतदारसंघजालना जिल्हाभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील घाट रस्तेसंत जनाबाईमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धपांढर्‍या रक्त पेशीसंवादभगवानबाबाकेंद्रशासित प्रदेशग्रामपंचायतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनप्रकाश आंबेडकरपंकजा मुंडेमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीजपानसुजात आंबेडकरआणीबाणी (भारत)मेष रासशिरूर विधानसभा मतदारसंघरोहित शर्माकॅमेरॉन ग्रीनचाफामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीकांजिण्याभारतीय रिपब्लिकन पक्षईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघपुणे करारमानवी विकास निर्देशांकमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीजलप्रदूषणहोमी भाभाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपानिपतची दुसरी लढाईविठ्ठल रामजी शिंदेदेवेंद्र फडणवीसपुणे जिल्हागोपीनाथ मुंडेमराठी व्याकरणविशेषणजगातील देशांची यादीरामदास आठवलेप्रणिती शिंदे🡆 More