प्रथमोपचार

एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे 'प्रथमोपचार'.

प्रथमोपचार म्हणजे रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती उपाय म्हणजे प्रथमोपचार. यासाठी प्रथमोपचार पेटी आवश्यक असते.

पायऱ्या

प्रथोमोपचार सुरू करताना प्रथम रूग्णाला धीर द्यावा. श्वासोच्छ्वास असेल तर

  • प्रथमोपचार करतांना तुम्हाला धोका तर नाहीना हे प्रथम तपासा
  • आवश्यक असल्यास रुग्णवाहिका बोलावण्याची व्यवस्था करा
  • श्वासोच्छ्वास तपासा, सुरू असेल तर.
  • रुग्णास एका कडेवर झोपवा.
  • उताणे झोपवू नका बेशुद्ध रुग्णाची जीभ हळू हळू आत सरकून त्याचे श्वासमार्ग बंद होऊ शकतात.
  • इतर आवश्यक उपचार देण्याची सुरुवात करा.

श्वासोच्छ्वास बंद असेल तर

  • श्वासोच्छ्वास बंद असेल तर त्वरित उताणे करा. रुग्णाच्या तोंडात काही नाही हे पहा.
  • तोंडाने श्वासोच्छ्वास द्या
  • दोन्ही हातांनी छातीवर दोन्ही हातानी जोरदार दाब द्यायला सुरुवात करा एका - मिनिटात किमान ३० वेळा
  • परत तोंडाने २ श्वासोच्छ्वास द्या
  • हा क्रम वैद्यकीय मदत मिळे पर्यंत सुरू ठेवा.

लक्षात ठेवा कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छातीवरचा दाब याद्वारे मानवी शरीर कितीही काळ जिवंत ठेवता येते. कारण मानवी ह्रदयाला रक्तप्रवाह सुरू राहील आणि त्यातून मेंदूपर्यंत रक्त पोहोचत राहील. यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे अवयव जिवंत राहून प्राण वाचण्याची शक्यता तयार होते.

प्रथमोपचार
प्रथमोपचार पेटी आतून
प्रथमोपचार
प्रथमोपचार साहित्य

साहित्य सलाईनचे पाणी.jpg|thumb|प्रथमोपचार -सलाईनचे पाणी मार लागणे, रक्तस्राव होणे, भाजणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी प्रसंग जीवनात कधीही ओढवू शकतात. आपत्काळात उपचारांसाठी लगेचच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. अशा वेळी रुग्णावर तात्पुरते उपचार करून त्याचे प्राण वाचवता यावेत, यासाठी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक ठरते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संभोगशिरूर लोकसभा मतदारसंघजैन धर्मझाडदिशामुंबई उच्च न्यायालयविठ्ठलभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीओमराजे निंबाळकरहातकणंगले लोकसभा मतदारसंघगाव२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकागणपती स्तोत्रेमुलाखतमुंबईभारतीय प्रजासत्ताक दिनशिवाजी महाराजयशवंत आंबेडकरकोल्हापूर जिल्हामूळ संख्याफुटबॉलविधानसभासंस्कृतीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदासामाजिक समूहदिल्ली कॅपिटल्ससचिन तेंडुलकरभारतीय रिझर्व बँकदहशतवादलावणीनांदेड लोकसभा मतदारसंघअतिसारअष्टविनायक२०१९ लोकसभा निवडणुकारायगड जिल्हामूळव्याधलोकमतसिंधु नदीगंगा नदीबसवेश्वरमहात्मा गांधीक्रिकेटचा इतिहासपंचायत समितीपूर्व दिशासांगली विधानसभा मतदारसंघकुटुंबनियोजनरामटेक लोकसभा मतदारसंघअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षश्रीपाद वल्लभनक्षलवादस्नायूमहाराष्ट्रातील आरक्षणअंकिती बोससुभाषचंद्र बोसमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीक्रियापदबच्चू कडूमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीअर्थसंकल्पऔंढा नागनाथ मंदिरबीड जिल्हानंदुरबार लोकसभा मतदारसंघकाळूबाईउच्च रक्तदाबसम्राट अशोकभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीजालियनवाला बाग हत्याकांडमृत्युंजय (कादंबरी)उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरीमाहितीगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेअजिंठा-वेरुळची लेणीनवरी मिळे हिटलरलादेवेंद्र फडणवीसरमाबाई आंबेडकर🡆 More