पेत्रो पोरोशेन्को

पेत्रो पोरोशेन्को (युक्रेनियन: Петро Порошенко) हा युक्रेन देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष व युक्रेनमधील एक अब्जाधीश उद्योगपती आहे.

चौथा राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोव्हिच ह्याच्या सरकारविरोधी फेब्रुवारी २०१४ दरम्यान क्यीवमध्ये झालेल्या बंडादरम्यान यानोकोव्हिचला सत्ता सोडून पलायन करावे लागले होते. त्यानंतर २५ मे २०१४ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक अध्यक्षीय निवडणुकीमध्ये पोरोशेन्कोने सर्वाधिक ५४ टक्के मते मिळवली.

पेत्रो पोरोशेन्को
Петро Порошенко
पेत्रो पोरोशेन्को

युक्रेन ध्वज युक्रेनचा पाचवा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
७ जून २०१४
पंतप्रधान आर्सेनिय यात्सेन्युक
मागील व्हिक्तोर यानुकोव्हिच

जन्म २६ सप्टेंबर, १९६५ (1965-09-26) (वय: ५८)
बोल्ग्राद, युक्रेनियन सोसाग, सोव्हिएत संघ
सही पेत्रो पोरोशेन्कोयांची सही
संकेतस्थळ http://www.president.gov.ua

७ जून २०१४ रोजी पोरोशेन्कोने अध्यपदाची शपथ घेतली. त्याची धोरणे रशियाविरोधीयुरोपियन संघाकडे झुकणारी मानली जातात.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

क्यीवयुक्रेनयुक्रेनियन भाषाव्हिक्तोर यानुकोव्हिच

🔥 Trending searches on Wiki मराठी:

न्यूटनचे गतीचे नियमसमाज माध्यमेभाषाशिरूर विधानसभा मतदारसंघबौद्ध धर्मभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीहस्तमैथुनभोपळासम्राट अशोकजळगाव जिल्हासूर्यभारतीय जनता पक्षभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळतलाठीपरभणी लोकसभा मतदारसंघजॉन स्टुअर्ट मिलबँकभारतातील राजकीय पक्षमहाराष्ट्रातील नद्यांची यादीजेजुरीप्रीमियर लीगनांदेड जिल्हातूळ राससोनेवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीनगर परिषदत्र्यंबकेश्वरछगन भुजबळएकपात्री नाटकपरातश्रीपाद वल्लभमलेरियापर्यटनहिंगोली जिल्हातिवसा विधानसभा मतदारसंघपुणे करारअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९दक्षिण दिशानाचणीचैत्रगौरीराणी लक्ष्मीबाईजिजाबाई शहाजी भोसलेतानाजी मालुसरेभगवद्‌गीताएकनाथ खडसेअमित शाहमानसशास्त्रनामदेवशास्त्री सानपप्रेमानंद महाराजसंस्कृतीशीत युद्धनाणेरावणराजरत्न आंबेडकरपाणीविद्या माळवदेअक्षय्य तृतीयाबलवंत बसवंत वानखेडेगालफुगीपुणे जिल्हामहाराष्ट्रआईराज्य मराठी विकास संस्थालोकमतभारत छोडो आंदोलनफुटबॉलसुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीइतर मागास वर्गसिंहगडलोकमान्य टिळककाळूबाईशिवाजी महाराजांची राजमुद्रातोरणामहाराष्ट्र केसरी🡆 More