निष्कर्ष

विवेचनाच्या शेवटी उद्धृत अथवा गृहीत विचार, निश्चिती, तात्पर्य, अथवा सार म्हणजे निष्कर्ष.

पुं.रेगे ह्यांच्या मतानुसार 'आपण युक्तिवाद करतो ते एखादे विशिष्ट विधान सत्य आहे असे दाखवून देण्यासाठी किंवा ते सत्य आहे हे इतरांना पटविण्यासाठी. जे विधान सत्य आहे असे आपण युक्तिवादाने दाखवून देऊ पाहतो, त्याला त्या युक्तिवादाचा निष्कर्ष म्हणतात'

प्रक्रिया

आधारविधानांनी (premise) निष्कर्षास बळ मिळते.. युक्तिवादाचे सहसा पहिला पुर्वपद आणि दुसरा उत्तरपद असे दोन भाग असतात, पुर्वपद भाग आधारविधानांचा असतो, उत्तरपद भाग हा निष्कर्षाचा असतो. . काढलेले निष्कर्ष सुयोग्य ठरण्या करिता सर्व संबधीत माहितीची उपलब्धता असावी लागते. सुयोग्य संबधीत माहिती सुयोग्य मात्रेने /प्रमाणात विचारात घेतली आहे का हे पहावे लागते.

गुण

सप्रमाणता, वैधता, यथार्थता, समर्पकता

==गृहीत

के==

संबंधीत संकल्पना , साम्य , फरक, तुलना

  • अनुमान आणि निष्कर्ष : अनुमान हे सहसा युक्तिवादातील कोणत्याही विधानावरून लढवलेले तार्किक विधान असते, अशी अनुमाने युक्तीवादाच्या अंतीम निष्कर्षाची पायाभरणी करण्याच्या दृष्टीने युक्त असू शकतात. निष्कर्ष हे सहसा युक्तिवादातून अभिप्रेत मुख्य अथवा अंतीम 'तात्पर्य' असते.
  • वैधता : तर्कशास्त्रात, युक्तीवादातील प्रत्येक पायरी साधार आणि तर्कपुर्ण असेल तर निष्कर्षाची वैधता स्विकार्य होते. प्रत्येक अर्थाविष्कारात बरोबर असेल तरच 'सूत्र' वैध ठरते, आणि मांडणीच्या आकृतीबंधातील प्रत्येक युक्तीवाद वैध असेल तरच युक्तीवादाची मांडणि वैध ठरते.

In logic, an argument is valid if and only if its conclusion is logically entailed by its premises and each step in the argument is logical. A formula is valid if and only if it is true under every interpretation, and an argument form (or schema) is valid if and only if every argument of that logical form is valid.

तार्किक उणीवा आणि तर्कदोष

इंग्रजी मराठी विकि संज्ञा

* या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा, उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ यादी
मराठी इंग्रजी
निष्कर्ष conclusion
अनुमान judgment
युक्तिवाद argument
विधान statement
वैधता validity
यथार्थता
समर्पकता
इंग्रजी मराठी
disclaimer उत्तरदायकत्वास नकार
encyclopedia विश्वकोश
Web site संकेतस्थळ
orgnisation,आस्थापना संस्था
collaborative सहयोगी
Free मुक्त
Professional व्यावसायिक

संदर्भ

Tags:

निष्कर्ष प्रक्रियानिष्कर्ष गुणनिष्कर्ष संबंधीत संकल्पना , साम्य , फरक, तुलनानिष्कर्ष तार्किक उणीवा आणि तर्कदोषनिष्कर्ष संदर्भनिष्कर्षमराठी विश्वकोश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नगदी पिकेनामजिल्हाधिकारीसूर्यमालाअहवालकर्ण (महाभारत)महाराष्ट्रातील नद्यांची यादीयूट्यूबभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशभारतीय जनता पक्षनाथ संप्रदायप्रीमियर लीगएकविरा२०१४ लोकसभा निवडणुकाबीड विधानसभा मतदारसंघवडलक्ष्मीमिलानअकोला लोकसभा मतदारसंघशिरूर लोकसभा मतदारसंघमराठी लिपीतील वर्णमालारामभारतीय रिपब्लिकन पक्षमहाराष्ट्रातील पर्यटनस्वच्छ भारत अभियानगोंधळकन्या रासपृथ्वीचे वातावरणभारताचे राष्ट्रपतीमहाराष्ट्रातील राजकारणवर्धा लोकसभा मतदारसंघलता मंगेशकरथोरले बाजीराव पेशवेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढएकांकिकारयत शिक्षण संस्थाराज ठाकरेभारतरत्‍नभारताच्या राष्ट्रपतींची यादीहिंदू धर्मभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेगुळवेलकाळूबाईकुटुंबगोपाळ कृष्ण गोखलेपुरस्कारकलिना विधानसभा मतदारसंघनवनीत राणाविष्णुसहस्रनामविरामचिन्हेनिलेश लंकेकासारसुधा मूर्तीविले पार्ले विधानसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघविश्वजीत कदमसतरावी लोकसभाभीमाशंकरकावळाव्यवस्थापनतणावजवाहरलाल नेहरूचिपको आंदोलनविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीआर्य समाजसंजय हरीभाऊ जाधवकर्करोगशुभेच्छाभूगोलमहाराष्ट्र शासनधनु रासअजिंठा लेणीधनुष्य व बाणइंडियन प्रीमियर लीगम्हणीनितंब🡆 More