डिसेंबर २३: दिनांक

डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५७ वा किंवा लीप वर्षात ३५८ वा दिवस असतो.

<< डिसेंबर २०२४ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१


ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
  • २००१ - बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
  • २००२ - इराकी मिग २५ प्रकारच्या विमानाने अमेरिकेचे एम.क्यू. १ प्रकारचे विमान पाडले. चालकविरहित लढाऊ विमानाने द्वंद्वयुद्धात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
  • २००४ - मॅकारी द्वीपांना रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.
  • २००५ - अझरबैजान एरलाइन्स फ्लाइट २१७ हे बाकूहून अक्टाऊ शहराकडे जाणारे विमान उड्डाण केल्यावर लगेचच कोसळले. २३ ठार.
  • २००५ - डिसेंबर १८ला अड्रे शहरावर झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून चाडने सुदानविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • किसान दिन - भारत
  • वर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)

बाह्य दुवे

डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - (डिसेंबर महिना)

Tags:

डिसेंबर २३ ठळक घटना आणि घडामोडीडिसेंबर २३ जन्मडिसेंबर २३ मृत्यूडिसेंबर २३ प्रतिवार्षिक पालनडिसेंबर २३ बाह्य दुवेडिसेंबर २३ग्रेगरी दिनदर्शिकालीप वर्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आरोग्यमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाब्राझीलची राज्येकोरफडवंचित बहुजन आघाडीयशवंतराव चव्हाणपेशवेसतरावी लोकसभामांजरनिसर्गसविता आंबेडकरसूर्यनमस्कारकरविष्णुसहस्रनामबलवंत बसवंत वानखेडेजिल्हाधिकारीसत्यशोधक समाजमहात्मा फुलेमटकाग्रंथालयभारताची संविधान सभानियतकालिककुपोषणकन्या रासमहाराष्ट्रातील खासदारांची यादीविदर्भत्रिरत्न वंदनातिथीए.पी.जे. अब्दुल कलामगोंडभारतीय संविधानाचे कलम ३७०२०१४ लोकसभा निवडणुकागाडगे महाराजसंख्यापिंपळराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)जय श्री रामसचिन तेंडुलकरपहिले महायुद्धअकोला जिल्हामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागशेवगानांदेड जिल्हाभारताची जनगणना २०११परभणी लोकसभा मतदारसंघसुभाषचंद्र बोसभारतातील जागतिक वारसा स्थानेनामउचकीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिवनेरीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीजिल्हा परिषदज्यां-जाक रूसोरावणदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनासातारा जिल्हानांदेडआद्य शंकराचार्यएकनाथ शिंदेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनव्यापार चक्रजालना लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढाखंडोबाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेऔंढा नागनाथ मंदिरपंचशीलसम्राट अशोकपसायदानशिवभारतीय रिझर्व बँकरक्तगटतिवसा विधानसभा मतदारसंघबाटलीप्रणिती शिंदेभारतीय स्टेट बँक🡆 More