कृती सेनॉन

कृती सनॉन (२७ जुलै १९९० ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे.

१९९०">१९९० ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१४ साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कृतीने त्याच साली प्रदर्शित झालेल्या हिरोपंती ह्या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिरोपंतीमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१५ सालच्या दिलवाले ह्या चित्रपटात देखील कृती आघाडीच्या भूमिकेत चमकली.

कृती सनॉन
कृती सेनॉन
जन्म २७ जुलै, १९९० (1990-07-27) (वय: ३३)
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय कृती सेनॉन
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१० - चालू
प्रमुख चित्रपट पानिपत

आरंभीचे आयुष्य

कृतीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्ली येथे राहुल सनॉन या चार्टर्ड अकाउंटंट आणि गीता सनॉन या दिल्ली विद्यापीठाचे भौतिकशास्त्र प्राध्यापक यांच्याकडे झाला. तिचे कुटुंब पंजाबी आहे. तिला एक छोटी बहीण असून तिचे नाव नूपुर सनॉन आहे. तिने दिल्ली पब्लिक स्कूल, आर के पुरम येथे शिक्षण घेतले आणि नंतर नोएडाच्या जयपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी मिळविली.


प्रसिद्ध चित्रपट

हीरोपंती, दिलवाले,लुका चुप्पी, हाउसफुल 4,

हम दो हमारे दो, मिनी

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका नोट्स
२०१४ १: नेन्नोकाडिने समीरा तेलुगू पदार्पण चित्रपट
२०१४ हिरोपंती डिंपी हिंदी पदार्पण चित्रपट
२०१५ डोहचे मीरा तेलुगू चित्रपट
२०१५ दिलवाले इशिता मलिक
२०१६ राबता सायरा/सायबा
२०१७ बरेली की बर्फी बिट्टी
२०१८ स्त्री आयटम गर्ल "आओ कभी हवेली पे" गाण्यात
२०१९ लुक्का चुप्पी रश्मी
२०१९ कलंक आयटम गर्ल "ऐरा गेला" गाण्यात
२०१९ अर्जुन पटियाला किती रंधावा
२०१९ हाऊसफुल्ल ४ राजकुमारी मधु/कृती
२०१९ पानिपत पार्वती बाई पेशवे
२०१९ पती पत्नी और वो नेहा खन्ना पाहुणी कलाकार
२०२० अंग्रेजी मिडीयम स्वतः
२०२१ मिमी मिमी

बाह्य दुवे

Tags:

कृती सेनॉन आरंभीचे आयुष्यकृती सेनॉन चित्रपटकृती सेनॉन बाह्य दुवेकृती सेनॉनइ.स. १९९०टायगर श्रॉफतेलुगू सिनेमादिलवाले (२०१५ चित्रपट)फिल्मफेअर पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कारबॉलिवूडभारतहिरोपंती२७ जुलै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्णमालाआनंद शिंदेधनगरराष्ट्रकुल खेळभालचंद्र वनाजी नेमाडेखो-खोनदीऋतुराज गायकवाडमाती प्रदूषणमुलाखतक्रिकेटचे नियमकुटुंबभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीकालभैरवाष्टकजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेकाळूबाईघनकचरामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीत्र्यंबकेश्वरभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनआंब्यांच्या जातींची यादीहंबीरराव मोहितेवडपेशवेकुळीथराजपत्रित अधिकारीगुप्त साम्राज्यसाईबाबावातावरणमुंबई पोलीसऔरंगाबादगणपती स्तोत्रेशनि शिंगणापूरपरमहंस सभाविष्णुसहस्रनामआदिवासीअभंगस्वामी विवेकानंदशिवाजी महाराजमुंबई रोखे बाजारज्योतिषवाळवी (चित्रपट)बाळशास्त्री जांभेकरद्रौपदी मुर्मूजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जागतिकीकरणसरपंचभंडारा जिल्हाइडन गार्डन्सएकांकिकासातव्या मुलीची सातवी मुलगीसंयुक्त महाराष्ट्र चळवळभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीधोंडो केशव कर्वेमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळभाग्यश्री पटवर्धनभूकंपगोदावरी नदीमहाराष्ट्र दिनविठ्ठल उमपक्षत्रियविलासराव देशमुखभरती व ओहोटीशाश्वत विकासडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेबाजार समितीराष्ट्रीय स्वयंसेवक संघसंगीतातील रागशेकरूअजिंक्य रहाणेतलाठी कोतवालभारताचे सर्वोच्च न्यायालयसंगणकाचा इतिहासदख्खनचे पठारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारऔद्योगिक क्रांतीशब्दॲरिस्टॉटल🡆 More