आर्थिक विकास: उपभोग

१.

विकास ही एक व्यापाक स्वरूपाची संकल्पना आहे.खेळते भांडवल आल्याने होणाऱ्या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय. आर्थिक विकासाला गुणात्मक बाजू असते. 

आर्थिक विकासाची मुख्य वैशिष्ट्ये

गुणात्मक स्वरूपाची संकल्पना.

२. क्षेत्रीय परिवर्तन

३. संरचनात्मक परिवर्तन४, लोकांचा सहभाग
५. आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची भूमिका
६. दीर्घकालीन संकल्पना
७. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ

८. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास

आर्थिक विकासाचे निर्देशक 

१ जमिनीची दर हेक्टरी उत्पादक्ता  

२ औद्योगिक प्रगती 

३ दरडोई उत्पन्न 

४ दरडोई उपभोग 

५ गुणात्मक उद्योजकत 

६ मानव विकास निर्देशांक 

७ संरचनात्मक परिवर्तन 

८ पर्यावरणातील समतोल

९ परकीय गुंतवणूक

Tags:

अर्थव्यवस्था

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मूलद्रव्यसोलापूरमहाराष्ट्र दिनरायगड लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःशीत युद्धसातव्या मुलीची सातवी मुलगीक्रियाविशेषणसत्यशोधक समाजहातकणंगले विधानसभा मतदारसंघसंगीत नाटकवित्त आयोगशुभेच्छाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीआमदारलोकशाहीमानसशास्त्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीनदीप्रल्हाद केशव अत्रेमेष रासजिल्हाधिकारीहिंदू लग्नबारामती विधानसभा मतदारसंघपोवाडाश्रीया पिळगांवकररयत शिक्षण संस्थायशवंत आंबेडकरऔंढा नागनाथ मंदिरशाहू महाराजमहाराष्ट्रातील नद्यांची यादीतोरणाविनायक दामोदर सावरकरद्रौपदी मुर्मूईशान्य दिशाभारताची अर्थव्यवस्थायवतमाळ जिल्हागणपतीशिवरामायणस्त्रीवादी साहित्यमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसाम्राज्यवादमहात्मा गांधीबहिणाबाई चौधरीडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लचिमणीपरभणी जिल्हाटरबूजधनंजय चंद्रचूडसात बाराचा उतारागोपीनाथ मुंडेसचिन तेंडुलकरपरभणी लोकसभा मतदारसंघशेकरूवसंतराव दादा पाटीलगजानन महाराजहिंदू धर्मश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघकाळूबाईशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)भारत सरकार कायदा १९१९महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीभारतपुणेसंजय हरीभाऊ जाधववृत्तपत्रजागतिकीकरणज्ञानेश्वरीदिंडोरी लोकसभा मतदारसंघगोंडविरामचिन्हेदौंड विधानसभा मतदारसंघधनु राससामाजिक समूहऋग्वेद🡆 More