महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ

मराठी खाद्यप्रकार म्हणजे भारतातील महाराष्ट्र राज्यातील खाद्यप्रकार.

स्वयंपाक शैली, परंपरा आणि पाककृती यांचा समावेश त्यात होतो.

पुरणपोळी

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ 
PuranPoli

महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे पुरणपोळी. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका तो करायला कठीण असतो. पुरणपोळीत आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे मांडा. हा खापरावर बनवला जातो.

पुरणपोळीबरोबर तूप घातलेली गुळवणी म्हणजे खवय्यांसाठी एक मेजवानीच असते.

मिसळ पाव

महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोक रहातात. त्यांच्या एकत्रिक जीवनाप्रमाणेच विविध पदार्थ एकत्र करून जो पदार्थ तयार केला जातो तो म्हणजे मिसळ. महाराष्ट्रात चुलीवरची मिसळ हा एक विशेष पारंपारिक चव असणारा पदार्थ आहे.

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ 

वडा पाव

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ 

उकडलेल्या बटाट्याचे सारण व बेसनाचे कवच एकत्र तळून बटाटावडा तयार केला जातो. हा अतिशय साधा व लवकर तयार होणारा पदार्थ आहे. यातील सर्व पदार्थ लगेच मिळणारे असल्याने बटाटावडा महाराष्ट्रात कोठेही मिळतो. शेंगदाण्याची चटणी किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्या वडापावला एक वेगळीच चव आणतात.

मोदक

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ 

काही पदार्थ ऋतुनुसार सुद्धा बनतात. आमरस उन्हाळ्यात, पावसाळ्यात उसाच्या रसाची पोळी. काही पदार्थ विशिष्ट सणांसाठी राखीव आहेत. सण व महोत्सव पारंपारिक असतात. त्यावेळचे पदार्थ वेगळे असतात. उदा. मोदक. गणेश चतुर्थीच्या वेळी हे बनवले जातात. नारळ आणि गूळ यांचे मिश्रण तांदुळाच्या पिठीचे कवच करून आत भरले जातात. आत भरले जाणाऱ्या पदार्थांना सारण म्हणतात.

याचे गोड आणि तिखट असे दोन प्रकार असतात. नेहमीचे उकडीचे,तळणीचे, सारणाचे गोड मोदक आणि दुसरे रश्श्यातील मोदक/ मोदकाची आमटी.


हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

Tags:

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ पुरणपोळीमहाराष्ट्रातील खाद्यपदार्थ मिसळ पावमहाराष्ट्रातील खाद्यपदार्थ वडा पावमहाराष्ट्रातील खाद्यपदार्थ मोदकमहाराष्ट्रातील खाद्यपदार्थ हे सुद्धा पहामहाराष्ट्रातील खाद्यपदार्थ संदर्भ आणि नोंदीमहाराष्ट्रातील खाद्यपदार्थ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतरत्‍नमानवी प्रजननसंस्थाकन्या रासकवठकापूसउद्धव ठाकरेकृष्णा नदीसंयुक्त राष्ट्रेकेंद्रशासित प्रदेशवर्धमान महावीरअर्थसंकल्पनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघगालफुगीदर्यापूर विधानसभा मतदारसंघमराठी व्याकरणभारतीय रेल्वेअमित शाहबैलगाडा शर्यतमहेंद्र सिंह धोनीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेऋतुराज गायकवाडसूर्यसुभाषचंद्र बोसअहवाल लेखनवर्णनात्मक भाषाशास्त्रश्रीधर स्वामीतमाशातुझेच मी गीत गात आहेकुळीथभारतीय संविधानाची उद्देशिकासमर्थ रामदास स्वामीक्रांतिकारकतुकडोजी महाराजमुलाखतप्राथमिक आरोग्य केंद्रमाळीसम्राट अशोकमुंबई इंडियन्सशुभेच्छानिबंधबास्केटबॉलवेरूळ लेणीदक्षिण दिशामूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)अजिंठा-वेरुळची लेणीसंकर्षण कऱ्हाडेसर्व शिक्षा अभियानराजगडमहिलांसाठीचे कायदेआंबेडकर जयंतीकळमनुरी विधानसभा मतदारसंघभगतसिंगवाशिम जिल्हामुक्ताबाईपाऊसमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमहाबळेश्वरभारतीय निवडणूक आयोगबहिणाबाई चौधरीसंभाजी भोसलेहातकणंगले लोकसभा मतदारसंघकविताअष्टांग योगकादंबरीमानसशास्त्रबाळ ठाकरेमासिक पाळीतापमानअर्जुन वृक्षधर्मो रक्षति रक्षितःज्वारीराज्यसभा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाजालना लोकसभा मतदारसंघकांजिण्यापरभणी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी🡆 More