काश्मीर ऑपरेशन ऑल आऊट

ऑपरेशन ऑल आऊट ही भारतीय सुरक्षा दल व भारत सरकारने भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात शांती पुनःस्थापित करण्यासाठी राबविलेली एक मोहीम आहे.

ऑपरेशन ऑल आऊट
जम्मू काश्मीर संघर्ष ह्या युद्धाचा भाग
जम्मू आणि काश्मीर राज्याचा नकाशा
जम्मू आणि काश्मीर राज्याचा नकाशा
दिनांक चालू स्थितीत
स्थान जम्मू आणि काश्मीर राज्य, भारत
परिणती
युद्धमान पक्ष
भारत ध्वज भारत अनेक दहशतवादी संघटना
सेनापती
भारतराष्ट्रपती रामनाथ कोविंद
भारतउपराष्ट्रपती वेंकय्या नायडू
भारतपंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतलष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत
भारतसंरक्षणमंत्री निर्मला सीतारमण
हाफिज सईद
मौलाना मसूद अझहर
मोहम्मद अहसान धर
बळी आणि नुकसान
७८ शहिद(२०१७)
२० शहिद (२०१८)
२२० दहशतवादी ठार, ८२ शरण(२०१७)
९६ दहशतवादी ठार, ६ शरण

या मोहिमेत भारतीय लष्कर, गरुड कमांडो दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक सहभागी असून ही मोहीम अनेक दहशतवादी गटांच्या विरोधात राबविली जात आहे.

पार्श्वभूमी

सन २०१६मध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुऱ्हाण वाणीला भारतीय लष्कराने काश्मीर राज्यातील पुलवामा जिल्ह्यातील त्राल गावात ठार मारल्यानंतर संपूर्ण राज्यात जनक्षोभ उसळला. त्याचबरोबर अमरनाथ यात्रेवर १० जुलै २०१७ रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात अनेक भाविक मृत्यूमुखी पडले. तसे परत घडू नये म्हणून भारत सरकारने ही मोहीम हाती घेतली.

सारांश

सैन्याने मारलेल्या दहशतवाद्यांची संख्या
साल २०१७ २०१८
जानेवारी १२ १३
फेब्रुवारी १०
मार्च २३
एप्रिल १९
मे १६ १८
जून २१ १७
जुलै २७ -
ऑगस्ट २५ -
सप्टेंबर १६ -
ऑक्टोबर १७ -
नोव्हेंबर १९ -
डिसेंबर १२ -

घटना

Tags:

केंद्रीय राखीव पोलीस दलजम्मू आणि काश्मीरभारतभारतीय लष्करराष्ट्रीय सुरक्षा रक्षकसीमा सुरक्षा दल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दौलताबाददिनकरराव गोविंदराव पवारद्रौपदी मुर्मूअशोक सराफहत्तीरोगमुघल साम्राज्यराज्यसभापुरंदर किल्लावृषभ रासविदर्भातील पर्यटन स्थळेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसधनगररामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीरत्‍नेहस्तमैथुनसंस्कृतीक्रिकेटचे नियमगायसाईबाबाकादंबरीकृष्णा नदीमहाराष्ट्रातील वनेपावनखिंडसुषमा अंधारेदेवदत्त साबळेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षआवळातबलापानिपतची पहिली लढाईकोल्हापूर जिल्हाराष्ट्रकुल खेळमहाराष्ट्रामधील जिल्हेशीत युद्धभारताचा ध्वजबैलगाडा शर्यतबाळाजी बाजीराव पेशवेकर्कवृत्तलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीविठ्ठल उमपस्वतंत्र मजूर पक्षज्ञानेश्वरीभरड धान्यदत्तात्रेयगाडगे महाराजकुत्राकुष्ठरोगवणवादादाभाई नौरोजीराष्ट्रीय सभेची स्थापनासंगणकाचा इतिहासआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५हिंदू कोड बिलशाबरी विद्या व नवनांथडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेविधानसभा आणि विधान परिषदआनंद शिंदेव्यवस्थापनभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीहवामान बदलहिंदू धर्मातील अंतिम विधीचोळ साम्राज्यअलिप्ततावादी चळवळकेंद्रीय लोकसेवा आयोगहिंदुस्तानरोहित पवारतलाठीअर्थसंकल्पशेतीमराठा साम्राज्यवि.वा. शिरवाडकरअमृता फडणवीसशाहू महाराजमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसिंहमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीविदर्भकेदारनाथ🡆 More